Video yükleniyor...
Video Yüklenemedi
बघा काय म्हणतोय ips बिरदेव सर
5 Yorum

जानकर साहेब 🚩1 yıl önce
मुलं अर्धवट माहिती घेऊन मोटिवेशनल होऊन.... MPSC / UPSC च्या मायाजाळात अडकतात... पूर्ण विचार करून MPSC /UPSC कडे वळावे... मी स्वतः हे सगळं पाहून MPSC कडे वळालो आणि 5 वर्ष गेली 1 post काढायला... ह्यात खूप हाल झाले मानसिक आर्थिक सामाजिक...

🌊चंद्रभागा 📿1 yıl önce
हा न

Ashitosh Mechkar1 yıl önce
Media च्या तोंडावर सणसणीत चपराक... अशी हिंमत सगळ्यांनी केली पाहिजे... TRP च्या मागे सत्य झाकून ठेवतात Media वाले... Responsible Sir...🔥💯

shinchan1 yıl önce
चंद्रभागा ताई.. कष्टाने गरीबीतुन बिरुदेव हे आयपीएस झालेत. या सोशल मीडिया व हि टिआरपी प्रसिध्दी झोतात आणतात आणतात आणि मध्येच कोणाची तर नजर लागावे असे होते. म्हणून बिरुदेव सरांनी आता असे पाॅडकॉस्ट मिडीया मुलाखत पासून दुर रहावे असे मला तर वाटते..

@tulip_Garden1 yıl önce
👍👍👌
