Loading video...

Video Failed to Load

Go Home

मागास पुणे कळस धानोरी येते या लोकांची 😭🙌

87,428 views • 2 months ago •via X (Twitter)

32 Comments

स्थितप्रज्ञ 💫's profile picture
स्थितप्रज्ञ 💫2 months ago

ह्याच मागास पुण्यात कधी काळी डॉ. दाभोलकर सर होऊन गेले... दोष शहराचा नाही... बौद्धिक दिवाळखोरीचा आहे.... भाजपा सत्तेत आल्यापासून ती वाढली.....

कथावाचक's profile picture
कथावाचक2 months ago

पेड अँक्टर असणार ती बाई. तिचे कपडे आणि देहबोली मॅच होत नाही आहे. कदाचित हा जो कोणी बाबा आहे त्याने सोशल मिडियामध्ये स्वतःचे अवडंबर तयार करण्यासाठी स्वतः खर्च करून जाहिरात निर्माण केली असेल. काल नाना पटोले पाय धुवून घेत असलेला व्हिडिओ पाहिला आज हा.पाय धुणे ट्रेंड मध्ये आले आहे का?

RAHUL PATIL 🇮🇳's profile picture
RAHUL PATIL 🇮🇳2 months ago

माझं एक observation असं आहे की शहरी भागात भोंदूगिरी खूप आहे, अडाण***ट पणा ठासून भरलेला आहे शहरी भागात, त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी भोंदूगिरी बघायला मिळते.

Pritam Chandgude's profile picture
Pritam Chandgude2 months ago

आमलेश भाऊ नाम सुना हे क्या?😜

𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭𝐂𝐨𝐮𝐧𝐭𝐞𝐫_™️'s profile picture
𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭𝐂𝐨𝐮𝐧𝐭𝐞𝐫_™️2 months ago

उगाच खरात मूत पाजत नव्हता यांना ज्या मातीत सावित्रीबाई आंबेडकर तुकाराम महाराज गाडगेबाबा यांनी पाखंड उघड पाडले त्याच महाराष्ट्रात असे प्रकार घडत आहेत लाजिरवाणी गोष्ट आहे ही खूप बघूनच उलटी येत आहे. सगळ्यात भोंदूगिरी ला बाया च बळी पडत असतात.

dnyaneshwar thorve's profile picture
dnyaneshwar thorve2 months ago

यांचे एक veगळेच विश्व आहे😂

Vaibhav Sanap's profile picture
Vaibhav Sanap2 months ago

Kharat Part 2

Akshay Kharat Patil's profile picture
Akshay Kharat Patil2 months ago

बावळट...अजून काय म्हणायचे यांना ? अक्कल शून्य झाली लोकांची अंधश्रद्धे पुढे... दिवाळखोरी अकलेची

Chai_Sutta's profile picture
Chai_Sutta2 months ago

Aankhi ek sx racket ughd padnar vataty

Adityanath's profile picture
Adityanath2 months ago

पुढचा खरात आहे

Shubham_'s profile picture
Shubham_2 months ago

ह्या बाईने गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच एखादा तोळा वाहिला असणारे म्हणूनच वायरल झालीय नाहीतर एंट्री फी लागते इथ भेटायला…. कुठ आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले, तिथल्या पोलिसांच्या तर अंगात येत दरबारात त्यामुळे ते काही करत नाही..

John cena🚯's profile picture
John cena🚯2 months ago

नगरसेवक चे पाय धुतात हे तरी ठीक आहे

Mr. Professor's profile picture
Mr. Professor2 months ago

😟🤢🤮🤮🤮

वळंबा™'s profile picture
वळंबा™2 months ago

🤮🤮

Arjun Deshmukh's profile picture
Arjun Deshmukh2 months ago

Next kharat

Joshua Gavit's profile picture
Joshua Gavit2 months ago

Aabe kiti ghaan he .Te pn Maharashtra mdhe. Doke aahe ki nai hya lokana. Lokana Kai ch…ya bnvtat he haramkhor

सत्यवचनी माणूस's profile picture
सत्यवचनी माणूस2 months ago

BC किती घाण कसले फालतू लोक भरले आहेत

𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿's profile picture
𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿2 months ago

काय बोलायचं याला भक्ती नाही अंधभक्ती आहे ही..

Going forward's profile picture
Going forward2 months ago

🤮🤮🤣🤣

Nitin's profile picture
Nitin2 months ago

अरे काय धंधे? छे छे!!!

DK's profile picture
DK2 months ago

याला लवकर अटक करा

Common Man's profile picture
Common Man2 months ago

@PunekarVoice tujha guru na ha

बिबट्या's profile picture
बिबट्या2 months ago

😭😭😭

𝖇𝖍𝖆𝖚𝖘𝖆𝖍𝖊𝖇's profile picture
𝖇𝖍𝖆𝖚𝖘𝖆𝖍𝖊𝖇2 months ago

आणि पुन्हा एखादा खरात निघाला की बोंबाबोंब 🫣

हनुमंतराव's profile picture
हनुमंतराव2 months ago

आमलेश 😂

श्रध्दानंद कदम's profile picture
श्रध्दानंद कदम2 months ago

थु थु थु!!! 🤬🤬🤬🤦🤦🤦

vaibhav adagale's profile picture
vaibhav adagale2 months ago

कॅप्टन भाई अशोक खरात, तेचा पुढे हे काही नाही, कॅप्टन भाई अशोक खरात जिंदाबाद कटर समर्थक पुणे जिल्हा

sbg's profile picture
sbg2 months ago

कक नवरा ch हे सहन करू शकतो 😂

RAHUL VIGHE's profile picture
RAHUL VIGHE2 months ago

दुसरा खरात बाबा कोन आहे हा ?

Alien From The Planet Earth's profile picture
Alien From The Planet Earth2 months ago

बाबा खुष, बाई खुष... गंगाराम भाऊ, कुठं लक्ष घालता असल्या गोष्टीत.. जगात इतरही अनेक सुंदर गोष्टी आहेत आस्वाद घ्यायला. असो 🤗

Sandeep Ghadge's profile picture
Sandeep Ghadge1 month ago

एखाद्याचे पाय धुवून ते पाणी पिणे म्हणजे, अत्यंत गलिच्छ, घाणेरडा आणि किळस वाणा प्रकार आहे 🤮🤮🤮🤮

स. रा. सातकर's profile picture
स. रा. सातकर2 months ago

२०१४ नंतर कृत्रिम बुवाबाजी व अनेक बोगस हभप उदयास आले आहेत... अशोक खरात सारखे अनेक संधीसाधू हे राजाश्रय घेऊन काम करतात....त्यात नवीन काय ?

Related Videos