Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

पुणे तिथे काय उणे Hats off to this Guy.....

37,645 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля It's My Way..
It's My Way..2 лет назад

नाही चालणार 😜 बाप करोडपती पाहिजे, बापाची आमदार, खासदार, मंत्री, ई. सोबत ओळख पाहिजे. रात्री ३वाजता पोलिस स्टेशन ला येणाऱ्या आमदारासोबत घनिष्ठ संबंध पाहिजे..🤪 तरच निबंध स्विकारला जाईल 😢😮

Фото профиля amlesh joshi
amlesh joshi2 лет назад

व्वा १ नंबर, राज्य सरकार आणि भ्रष्ट न्यायाधीह आणि पोलीस प्रशासनाच्या कंशिलात लागवलीय ह्या पट्ठ्याने. ये है असली शेर. पुणेकरांनो ह्या पोराच्या पाठीशी उभे रहा. ह्याला ह्या प्रकरणाचे गांभीर्य कळलं ते तुम्हालाही सर्वांना कळू द्या. 👍🏻

Фото профиля amlesh joshi
amlesh joshi2 лет назад

जागो जागी असे फलक लावा तरच प्रशासनाला जाग येईल.

Фото профиля Imtiyaz Ahmed
Imtiyaz Ahmed2 лет назад

👍

Фото профиля WarriorLilly13
WarriorLilly132 лет назад

Congress कालीन कायदे आणि त्यांचा दुरुपयोग करणारी व्यवस्था ही deep routed कीड केव्हा संपणार देव जाणे.

Фото профиля sandip chavanke
sandip chavanke2 лет назад

याचा एक मित्र आहे तो कुठे लपून बसला काय माहीत.... सुदामे घराबाहेर पडा....

Фото профиля मराठा Empire🚩
मराठा Empire🚩2 лет назад

कडक पण .......😭😥😭😥

Фото профиля Roy'S C IV Rome
Roy'S C IV Rome2 лет назад

#

Фото профиля Ajit
Ajit2 лет назад

आम्ही पुणेकर असेच डेंजर आहोत..😂😂😂

Похожие видео