正在加载视频...
视频加载失败
पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांची दीनानाथ हॉस्पिटल प्रकरणावर प्रतिक्रिया.
21,452 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
8 条评论

भाजप आता भ्रष्ट आणि दबंग लोकाच्या ताब्यात आहे ! संत भूमी महाराष्ट्राची नासवून युपी गुजरात ची भ्रष्ट संस्कृती फडणवीसांनी राबवली!

खरी परीस्थिती आहे ही.

तो सुरतवाला आज दाजी केलाय तू... 😆😂🤣

हे प्रकरण होईपर्यंत का गप्प होते सुरतवाला साहेब? आधी का नाही बोलले? याला म्हणतात बहती गंगा में हाथ धोना.

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात लोकसभेत २३२ मतं पडली,आणि त्यातील २०८ हिंदू आहेत.😡 उगाच नाही मोघलांनी भारतावर ३३१ वर्षे,तर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. गणोजी शिर्के,कान्होजी शिर्के या हिंदू धर्म द्रोही अवलादी पूर्वीही होत्या,आणि आताही त्या मनोवृत्तीच्या अवलादी आहेत.

सत्य वचन,का चुकला आहें

इतके दिवस कुठे होते साहेब?

सर्वजण मिळून या वर आवाज उठविला पाहिजे ,हे हॉस्पिटल धर्मार्थ आहे,पण एकही रुग्ण पैसे घेतल्या शिवाय उपचार करत नाहीत,सरकारचे १६ कोटी रुपये कर जमा केले नाहीत,अश्या हॉस्पिटल वर कारवाई का केली जात नाही
