正在加载视频...
视频加载失败
‘पुणेरी’ मेट्रो…लवकरच
28,086 次观看 • 15 天前 •via X (Twitter)
14 条评论

लवकरच? अहो एक वर्ष होऊन ही गेला मेट्रो धावातच आहे 'ट्रायल रन' च्या नावाने. बाकी ती गोष्ट वेगळी की मेट्रो लोकांना घेऊन जात नाही.. एकटीच फिरत असते 😂

राजकारणी तर वेड्यात काढायचेच ' लवकरच ' असे बिनबुडाचे शब्द वापरून. आता हे पण. पाकीट किमया.

Who are you btw?

Patrakar Marathwada pn Maharashtra th aahe 5 kaam ek varshat sanga ho sarkar che 😡😡😡😡 uth suth Mumbai Pune Nagpur

याला सुद्धा झेंडा दाखवायला मोदी हवेत कशाला. हिंजवडी आणि परिसरातील लोक रस्त्यांना वैतागले आहेत आणि मेट्रो फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बापटांच्या भाषेत फक्त सवंग प्रसिद्धी साठी....

लवकरच म्हणजे पुढच्या वर्षी का?

त्यात DJ असणार नां?

"लवकरच" या शब्दाचा अंत कधी होईल?... देव जाणे.

You are only raising hopes! In reality the stations on Baner Road are not at all ready. Baner Road is severely affected due to heavy traffic and bad roads. Metro works have also reduced the carriageway. Will the metro authorities at least remove the barricades where work is over.

@OfficialPMRDA अजून जिने बांधले पण नाहीत , रंग दिला नाही , सगळं काम अर्ध आहे, कसा चालू करणार देवाला माहीत. जाहिरात फलक मात्र लावले आहेत , ते लावण्या आधी पिलर रंगवले पण नाहीत

2047 लवकरच

पुण्यातील मेट्रो करीता २-२ नावे कशाला? PPP model वर बांधली तरी ती पुणे मेट्रोच आहे. मुंबई, दिल्ली मेट्रो करीता किती तरी जास्त developers आहेत तरी तिथे branding एकच आहे, मग इथेच हा फरक का? @OfficialPMRDA @metrorailpune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #brandPune @SunetraA_Pawar

वाट कसली बघत आहेत

लवकरच 🤬
