Loading video...
Video Failed to Load
रयतेचं राज्य लवकरच आणूया... छत्रपती शिवाजी महाराज कि जय...!
33,877 views • 1 year ago •via X (Twitter)
9 Comments

रयतेच्या राज्यात प्रतिनिधित्व कुणाला मिळणार श्रीमंत मराठ्यांना की गरीब मराठयांना ???

गडावर अतिक्रमण करणाऱ्यांना समर्थन करणारे आज छत्रपतींचे नाव घेऊन स्वतःला शिवभक्त दाखवत आहेत पण जनता मूर्ख नाही, ह्यांना ह्यांची जागा दाखवणार

रयतेचे राज्य येत नाही फक्त एका जातीचें राज्य येते

रयतेच... घंट्याच राज्य आहे ... एका जातीच राज्य आहे हे

आपला माणूस ओळखा प्रत्येक नेत्याचे हे निवडून टॅक्ट असते. आज महाराष्ट्रात आहे म्हणून महाराजांची मूर्ती हातात घेतली.उद्या हरियाणात् गेले तर दुसरी मूर्ती.

ह्यांचे मुख्यालय अकबर रोडला. राहुल गांधीचे घर तुघलक रोडला. प्रियांका गांधीचे कार्यालय औरंगजेब रोडला. आणि हे कुटुंब महाराष्ट्रातील मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार. आणि मंदबुद्धी सतरंजी उचले ह्यांची अजून गुलामी करणार. वाह !!! 😁😁😁

Congressi 🔥🔥

कुठल्या बिळात गेले ते...... राहुल गांधी नी शिवरायांची प्रतिमा नाकारली म्हणणारे...

Shri Shiv Chhatrapati Shivaji Maharaj ki jay ho!!
