Загрузка видео...
Не удалось загрузить видео
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या दिवाळीत चित्रपटगृहात. #PunhaShivajirajeBhosale
21,266 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 5

Great 👍

मराठी तरुण आळशी आहे हा मराठी भैय्यांनी पसरवलेला गैरसमज आहे. काल घरी plumber आणि electrician चे काम होते. माझ्याकडे ओळखीच्या मराठी तरुणांचे फोन नंबर आहेत. दोघांना फोन केला. तासाभरात आले आणि काम करून गेले. दोघांनी कामाचे 600₹ घेतले. पुढे अजून कामे आहेत म्हणून घाईत सुद्धा होते.

दुबे वाट्टेल ते बोलले…पण तुमची राज्य तुमच्या माणसांना को पोसू नाही शकली? खाणी, रिफायनरीज जर तुमच्याकडेच आहेत तर का इतकी वर्षे तुमच्या लोकांना स्वतःच राहतं घर/कुटुंब सोडून मुंबईत यावं लागतं? हे दुबे का नाही सांगू शकले? बरं ऐरवी परप्रांतियांची बाजू घेणारे मराठी आज एक परप्रांतिय महाराष्ट्राचा अपमान करत होता तेव्हा कुठे गेले? मराठीचा, मराठी माणसाचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असं म्हणणारं सरकार आज कुठे??? तुम्ही व्होट बँक सांभाळणार, तिच बाकीच्यांनी सांभाळली की ते बेगडी #NishikantDubey #Maharashtra #Marathi

महाराष्ट्र बॅंकेच्या लिफाफ्यावरचा संदेश… #maharastrapolitics #marathilanguage

पुण्यात पोहोचलो, कॅब बुकिंग केले! कॅबचालक-किधर जाना हैं साहब! मी- सिंहगड रोड ला ! तो- आप स्टेशन के बाहर आजायो! मी- होय मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे! तो- थांबा, साहेब दोन मिनिटात आलो. मी- बरं! या! कॅबचालकाचं आडनाव सुपेकर होते. सुरूवात आपण स्वतः करायचीच!🤞 #अनुभव #संवाद #पुणे
Похожие видео
Sensitive content
या पत्रकाराने किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा नागडे केले.
Mahadev Balgude
43,928 просмотров • 1 год назад

