Sensitive content

This media may contain sensitive content.

正在加载视频...

视频加载失败

या पत्रकाराने किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा नागडे केले.

43,928 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

𝑽𝒊𝒓𝒂 的头像
𝑽𝒊𝒓𝒂1 年前

प्रश्न अतिशय व्यवस्थित विचारला आहे... 👍 पण याचे उत्तर पण व्यवस्थित होते ते व्यवस्थित कट केले आहे

Janak Keshriya 的头像
Janak Keshriya1 年前

Because now they are clean in washing machine once they join BJP & then Sab changa si

BM Santosh (Santya) 的头像
BM Santosh (Santya)1 年前

त्याच्याच पक्षाने त्याला नाकडा केला आहे...

RamtaJogi 的头像
RamtaJogi1 年前

भोंगळयाला नागडे केले #खिरीतशेवया

Raj Inamdar 的头像
Raj Inamdar1 年前

किरीट पुन्हा नागडा झाला 😂

kaustubh 的头像
kaustubh1 年前

आलल.. मी लवकलच बील ला जाईल... 😂

MPrabhu 的头像
MPrabhu1 年前

अरे घोटाळे बाहेर काढले त्याच पुढे काय झालं हे विचारा

माणुसकी 的头像
माणुसकी1 年前

हातोडा कुठे आहे. Ed

आम्ही फोर्टकर मुंबईचे.. 的头像
आम्ही फोर्टकर मुंबईचे..1 年前

एका पत्रकाराने करून उपयोग नाही त्याला सर्व प्रसारमाध्यमांनी उघड केलं पाहिजे आणि त्याबरोबर इडी वाल्यांना. कारण जर तक्रार केली तरच हे काम करतात म्हणजे यांना कामाला लावला याने आणि त्यांचा उपयोग केला पक्षाने. म्हणजेच अश्या संस्था उपयोगी आणल्या जातात हेच सत्य...

SADASHIV BAHIR 的头像
SADASHIV BAHIR1 年前

हा बोलका पोपट आहे मालक जे सांगतो तेवढच बोलतो.

相关视频