Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

प्रगत राष्ट्रांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान;भारतात EVMचा अट्टाहास का ? रोहिणी खडसे

34,991 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणेvor 1 Jahr

भाजपा ने स्वता बोललं पाहिजे.. घ्या बॅलेट पेपर वर निवडणूका आम्ही बॅलेट पेपर निवडणूक लढवणार. आम्ही घाबरत नाही असं बोलले पाहिजे... बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्यासाठी भाजप NDA ची का फाटत आहे.... त्या मुळे लोकांना अजून विश्वास बसु लागला आहे की भाजपा ने झोल मारला आहे...

Profilbild von Secular Burnol
Secular Burnolvor 1 Jahr

शेखर तुमच्या मालकीण ले हे सांगा 👇

Profilbild von सत्याचे प्रयोग 🔅
सत्याचे प्रयोग 🔅vor 1 Jahr

पप्पांना विचार.. ते रिकामेच बसले आहेत..

Profilbild von Vrushal Ingale 🚩🚩
Vrushal Ingale 🚩🚩vor 1 Jahr

इतके पागल सारखे नका करू बे, तिकडे अमेरिकेत ते elon musk भारतातील evm voting बद्दल खूप चांगले बोलतायत, थोडा भेजा वापरत जा

Profilbild von प्रज्वला तट्टे
प्रज्वला तट्टेvor 1 Jahr

मतदार यादीतले बोगस मतदार ❓ त्यांचं काय करायचं?

Profilbild von Shekhar
Shekharvor 1 Jahr

Tohi Motha Prashna aahe

Profilbild von प्रियंका भारती
प्रियंका भारतीvor 1 Jahr

Good 👍

Profilbild von Mohammad Bagdadi (AAP)
Mohammad Bagdadi (AAP)vor 1 Jahr

मतदान झाल्यावर ताबडतोब मत मोजणी का नाही केली जात.

Profilbild von nikhil kulkarni
nikhil kulkarnivor 1 Jahr

Pragat rashtrach udaharan gahycha asel tr khup gosti badalavya lagtil

Profilbild von Indian Citizen
Indian Citizenvor 1 Jahr

अरे पण एकाच घरातील बाई भाजप च्या तिकिटावर निवडून येते आणि दुसरी राष्ट्रवादीच्या तिकिटावर हरते! मग सरळ भाजप मध्येच जा! उगाच लोकांना मूर्ख बनवत हे कुटुंब! म्हणजे रक्षा खडसे जिंकली तेव्हा evm बरोबर चालत होत🤣🤣🤣

Ähnliche Videos