पूर्ण अनुमोदन..माझी भाषा..🔥❤️
डेडपूल...
Visit on X@MarathiDeadpool20K followers
15,697 views
पूर्ण अनुमोदन..माझी भाषा..🔥❤️
5 Comments
Comments from the original post on X (Twitter)

@AjayG_Speaks
@BokyaBhau @Prasadwakte @shubham_9909
1 like

@SolarHeavy
- Know Me
6,228 likes

@RKTweetsIn
जन्मापासून 50 वर्षे महाराष्ट्रात घालवलेल्या आणि 20 वर्षे महाराष्ट्राची खासदार बनुन बसलेल्या महिलेला दुसऱ्या एका महाराष्ट्रात आयुष्य घालवलेल्या महिलेशी अत्यंत ओघवत्या मराठी भाषेत संवाद साधताना बघूनच तुम्ही अनुमोदन दिले असावे. हीच खरी मराठी..
1 like

@palluRaj7
😂😂😂 sayaaji raav, amacha bindhast Marathi maanus, tevdhach, tikhat Ani tikshna, marathyanchya himti saarkha.
1 like

@AkashK97079059
न्यूनगंडत्व असलेल्या सर्वांनी मिळून मराठी भाषेचे वाटूळं केलेय. आता एकमेकांवर ढकलत आहे
