Loading video...
Video Failed to Load
परळीत लोकशाहीला धक्का आणि हुकुमशाहीने शिक्का?
117,789 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

जर परळी विधानसभेतील गैरप्रकारांवर कोणतीही कारवाई नाही झाली तर महाराष्ट्रीयन समजून घ्या आपला युपी बिहार झाला आहे.निवडून कोणीही येऊदे पण महाराष्ट्र धर्म हरला. आणि #ElectionCommissionOfIndia वरचा होता तो विश्वास पण गमावला. हे पाहून शांत बसलात तर एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही हारलात

एवढा जबरदस्त पुरावा आहे मग आपण कोर्टात का जात नाही? कारण तुम्हाला माहीत आहे हा व्हिडिओ वास्तविक मतदानाच्या वेळेचा नाही तर मतदानाच्या आधी जे ईव्हीएम टेस्टिंग केले जाते त्याचा आहे. किती ही फसवेगिरी?

Public खरच झोपा काढते का..!?? हे तर up बिहार सारखंच चालू आहे.. 😟

हा काय प्रकार आहे @CMOMaharashtra मुख्य सचिव झोपा काढताय की @DGPMaharashtra ? ह्या प्रकारची जबाबदारी कोण घेणार? कोण सत्य सांगणार ? @BEEDPOLICE @InfoBeed @CollectorBeed @ECISVEEP @SpokespersonECI ? महाराष्ट्रात काय फालतुगिरी लावली आहे @iambadasdanve @supriya_sule

हा माणूस तर काँग्रेस वालाच दिसतोय...👆😜

रस्त्यावर उतरा.... नुसतं ट्विटर - ट्विटर काय खेळताय?

कर्जत जामखेड कडे मतेवाडी गावात पैसे वाटताना रोहित पवार चे कार्यकर्ते गावकऱ्यांनी धुतले 😂😂😂

तो माणूस तुतारीचा आहे... पूर्णपणे मराठ्याचे गाव आहे ते.. तुतारीवाले बूथ ताब्यात घेत आहेत सर्रासपणे परळीमध्ये आणि ओरड करतात मुंडेच्या नावाने..

मतदान परत

अरे हा तुतारी चा माणुस आहे. जंरागे चया आंदोलनात कायम दिसायची तोच आहे . म्हणजे उलटया बोंबाबोंब मारता आहे तुतारी वाले .

