Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

लोकशाहीला काळीमा फासणारी घटना! SIR फॉर्मचा ‘खेळ’ नेमका कुणाचा?

10,707 просмотров • 2 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

बदलापूर मध्ये घडलेली घटना खरंच मानवतेला काळीमा फासणारी आहे. एवढ्या छोट्याशा मुलींबरोबर असं गैर कृत्य करून माणूस हा हिंसक जनावरांपेक्षा सुद्धा घातक आहे हे सिद्ध होते. या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन सुरू होतं त्यातील एका महिलेने लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख केला. एवढा संवेदशील वातावरणात लाडकी बहीण योजना कुठून आली..? आणि मुळात याचा उल्लेख इथे करण्याचे काहीच गरज नव्हती. यावरून हे स्पष्ट होतंय की विरोधकांना त्या छोट्याशा चिमुकल्या जीवाशी काहीही घेणं देणं नाही आहे यांना फक्त राजकारण करायचा आहे. अरे थोडी तरी जीवाला लाज असू द्या की आपण कोणत्या गोष्टीत राजकारण करत आहोत.

🚩 सोनाली 🚩🇮🇳

29,808 просмотров • 2 лет назад

महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुका लढवून विजयी झालेले शिवसेनेच्या काही खासदारांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांचा हा अवमान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचंड बहुमत असलेला सत्ताधारी पक्ष हे सर्व कशासाठी घडवून आणतो आहे हे समजत नाही. विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही असा त्यांचा उद्देश असेल तर देशातील लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने ती मनोवृत्ती धोकादायक असल्याचे काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. #मुंबई #विधान_भवन #महाराष्ट्र_विधिमंडळ #पावसाळी_अधिवेशन2026 #महाविकास_आघाडी #काँग्रेस #राष्ट्रवादी_काँग्रेस #शिवसेना #Maharashtra #MonsoonSession2026

Amit V. Deshmukh

10,911 просмотров • 2 месяцев назад