Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

माझ्या प्रिय लोकशाहीला सलाम

21,151 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 28

Фото профиля खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳2 месяцев назад

तुमच्या पक्षात आहे का लोकशाही? 😆😆

Фото профиля सेक्युलर कुलकर्णी काका
सेक्युलर कुलकर्णी काका2 месяцев назад

ज्या दिवशी मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांना आम्ही शिवाजी पार्कवर भाषण करताना पाहू त्या दिवशी लोकशाही हा शब्द तुमच्या तोंडून शोभून दिसेल. तूर्तास अमितजी ठाकरे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणा !

Фото профиля रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗2 месяцев назад

भाजपने पाळलेले कुत्रे येतच असतील भुकायला

Фото профиля KK
KK2 месяцев назад

हा लोकशाहीच्या गप्पा मारतोय ज्याच्या पक्षात फक्त हुकूमशाही चालते, आदेश दिले जातात आणि ह्याची जिंदगी फक्त ठाकरेंचे जोडे उचलण्यात चालली. कधी कोणी मनसैनिक MNS चा प्रमुख होऊ शकतो का ? निदान भाजप मध्ये कुणी पण PM आणि भाजप अध्यक्ष होऊ शकतो. तेव्हा जा आणि इंदोरी पोहे गरम कर संदीप..🤦😆

Фото профиля Dr Sudhir🇮🇳
Dr Sudhir🇮🇳2 месяцев назад

तुम्ही रोज उत्तर भारतीयांना हिंदी बोलले म्हणून मारणार आणि आता लोकशाही च्या गप्पा मारणार… कुठून येतो एवढा दुटप्पीपणा 😀

Фото профиля Anish Pimputkar
Anish Pimputkar2 месяцев назад

@MhatreFrmAlibag Indori Pohe kase chalalet ??? Tithe lav hibKavita aani Mag MNS madhe Lokshahi paddhatine Nivadnuka ghe .. Vasuli king , Supari King

Фото профиля 🚩ModiKeSaath 🇮🇳 🇺🇸
🚩ModiKeSaath 🇮🇳 🇺🇸2 месяцев назад

YZ ChewTiya

Фото профиля 𝓔𝔁𝓹𝓻𝓲𝓶𝓮𝓻......
𝓔𝔁𝓹𝓻𝓲𝓶𝓮𝓻......2 месяцев назад

वाह वाह देशपांडे..... गल्लीत वडापावची चटणी खाऊन गेलेल्या देशपांडेला सलाम राजच्या ढुंकणावर डोकं ठेवून चाटुकारी करीत गेलेल्या देशपांडेला सलाम तुझ्या सारख्या झाटूला सलाम, उगाचं वायफळपणा करणाऱ्या तुझ्या सारख्या च्यूना घंटा.... 😄😄😄

Фото профиля Pushkar🇮🇳
Pushkar🇮🇳2 месяцев назад

Galli sambhalta yet nahi ajun...Delhi var boltayty... Yacha uttar de...mag bombalat bas tuzi tukar salaam kavita

Фото профиля Shardul
Shardul2 месяцев назад

मुंबईच्या एका घराणेशाहीच्या मागे मागे फिरणारे, फक्त यूपी, बिहाऱ्यांना मारणारणाऱ्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत 🤡

Фото профиля Tejas Marathe
Tejas Marathe2 месяцев назад

डावा हात गाणीवर ठेवून उजव्या हाताने मुजरा सलाम मिमिक्री हेच काम आणि सुपारी हा मुकाम

Фото профиля adv.Joshi
adv.Joshi2 месяцев назад

@Sandeepran16137

Фото профиля ShashK
ShashK2 месяцев назад

ही अशी लोकशाही अभिप्रेत आहे का?

Фото профиля Sachin Pandit
Sachin Pandit2 месяцев назад

@paraggaikar

Фото профиля Anish Pimputkar
Anish Pimputkar2 месяцев назад

@MhatreFrmAlibag Amir chya Tisarya Lagnala Upasthit rahun Mutton Hundi Orapanaryala Salam Salam Salam Salam

Фото профиля Garje Raj (Modi ka parivar)
Garje Raj (Modi ka parivar)2 месяцев назад

आरं तुम्ही आहे कुठे.. लोक तुम्हाला मतदान तरी करतात का.. 😂😆

Фото профиля सर्जन ऑफ डेमोक्रसी
सर्जन ऑफ डेमोक्रसी2 месяцев назад

अहो देशपांडे साहेब, परप्रांतीय लोकांना हुकुमशाहीने ठोकून काढणारे तुम्ही . राज साहेबांवर टीका केली तर मराठी माणसाला मारणारे तुम्ही...तुम्ही लोकशाहीच्या गप्पा माराव्यात.. नवलच आहे..!

Фото профиля Alok Tilwankar 🇮🇳
Alok Tilwankar 🇮🇳2 месяцев назад

चल अता आमिर साठी गाड़ी लाव।

Фото профиля IndiaSpeaks
IndiaSpeaks2 месяцев назад

लोकशाही 😂😂😂. फक्त मराठीच बोला हे जेव्हा एखाद्या गरिबाला सांगतात तेव्हा आठवत नाही का.. उंदोरी शेव.

Фото профиля TheOne&Only
TheOne&Only2 месяцев назад

जो स्वतःचा स्वाभिमान राखू शकत नाही त्याने लायकी बाहेरच्या गावं गप्पा हाणू नयेत...

Фото профиля भारत की बात
भारत की बात2 месяцев назад

मन से आणि लोकशाही काय जोक आहे

Фото профиля Pratham
Pratham2 месяцев назад

मनसे अतिशय लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. या पक्षात सर्वांना समान संधी मिळते. उद्या पक्ष नेता ठरवायची वेळ आली तर लोकशाही पद्धतीने मतदान करून नेता निवडला जाईल. माझ्या प्रिय लोकशाही ला प्रणाम🙏🏼

Фото профиля Sshailesh A singhvi
Sshailesh A singhvi2 месяцев назад

Gundagardi karnari party loksahi cha gyan deu nako

Фото профиля राष्ट्रभाषा | National Language
राष्ट्रभाषा | National Language2 месяцев назад

भाजपचे कुत्रे पिसाळलेल्या अवस्थेत बघायला मजा येती.

Фото профиля ultimate winner
ultimate winner2 месяцев назад

हेच मनसे से केला असतं तर आम्हाला हा तरी विश्वास असला असता की तुम्ही सरकारच्या विरोधात आहात देशाच्या नाही,पण आंदोलनात अरुंधती रॉय येते,उमर खालिदला सपोर्ट केला जातो,रामाचा अपमान होतो तरी तुम्ही त्यांना support करता?हे बघवत नाही मुद्दा बरोबर आहे पण ज्या शक्ती तो हाताळताय ते घातक आहे

Фото профиля Veer Kesari 🇮🇳🚩
Veer Kesari 🇮🇳🚩2 месяцев назад

संदिप त्या भैय्या लोकांना मारहाण करणे पण लोकशाही मध्ये आहे का

Фото профиля मायभूमी महाराष्ट्र!
मायभूमी महाराष्ट्र!2 месяцев назад

जय महाराष्ट्र साहेब..

Фото профиля संतोष
संतोष2 месяцев назад

दिल्लीला दारू स्वस्त आहे... जोरदार पार्टी झालेली दिसते आहे. म्हणजे अंगात थेट कवीच शिरले 🤣

Похожие видео

शतजन्माचे ऋणानुबंध आणि रक्ताच्या नात्यापलिकडचे नाते म्हणजे मा. श्री. देवेंद्रजी ! Devendra Fadnavis जी म्हणजे विश्वास. त्याग, समर्पण, निष्ठा, सहृदयतेचे मूर्त रूप. आमची बंधुत्वाची मैत्री आणि सुदाम्याचे प्रेम. विलक्षण बुद्धिमत्ता, अचाट बुद्धिसामर्थ्य आणि अंगात टिकून असलेला साधेपणा हे त्यांच्या यशाचे गमक. विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्‍चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता कार्यरत राहण्याचा स्वभाव ही या लोकनेत्याची कुशलता आहे. म्हणूनच, देवेंद्रजी हे माझ्यासाठी श्‍वास आणि ध्यास आहेत.! माझ्या सुखदुःखात, माझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात देवेंद्रजी माझ्यासोबत होते, आहेत आणि राहतील हा विश्‍वास अनेक वर्षांच्या सानिध्यातून मला आलेला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करताना या माझ्या लोकनेत्याला दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो; त्यांची प्रगती हीच आमच्यासाठी आनंदाची कुपी आहे. मला आठवते, आपले लाडके पंतप्रधान मा. Narendra Modi जी यांनी 'नागपूरने महाराष्ट्राला दिलेली भेट..’ असे देवेंद्रजींचे वर्णन केले आहे ; माझ्या अनुभवानुसार ते यथार्थ आहे. प्रिय देवेंद्रजी, पुनःश्च शुभेच्छा!! #HappyBirthdayDevaBhau

Chandrashekhar Bawankule

28,569 просмотров • 3 лет назад