Загрузка видео...
Не удалось загрузить видео
फडणवीसांच्या सुरक्षेसाठी दिंडी रोखली. वारकऱ्यांचा संताप! 😡
12,637 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

काही नाही हेच त्याचे समर्थक Voting करताना विचार karycha

@me_ranjeet4 कर्तृत्व न पाहता धर्माच्या कैफित मतदान करणारे हीच ती लोकं. आता भोगा.

मुळात धार्मिक कार्यक्रमात ही राजकीय(प्रोटोकॉल) लोकं का म्हणून हजेरी लावतात , एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ना ! रांगेत ....

ह्यांनीच ह्या पार्टी ला निवडूण आणण्यात मोठा हात होता आता हीच लोकं वैतागली आहेत ह्याच्या कारभाराला.

पांडुरंग यांची चोरून कटकारस्थान करून मिळवलेली सत्ता ची वारी ही थांबवेल एवढे नक्की.

@Dev_Fadnavis शेवटची वर्ष मुख्यमंत्री म्हणून मिरवा.... देवाच्या माणसांना तुम्ही अडवल.... भक्त नाराज नाही तर पांडुरंग नाराज झालाय.

पूर्ण शहानिशा करून बातम्या टाकत जा!

अरे तुम्ही संस्था संघटने वाले तुमची लायकी मतदानापूरतीच असे हे नेते समजतात... टाका ना बहिष्कार परत जा माघारी बघा कसा माफी मागायला समोर येईल... होऊदे ललकार... आहे का हिम्मत...

Aana ajun ashe lok nivadun

Deva pekxa zala ka deva bhau
