正在加载视频...
视频加载失败
शेगावची दिंडी आणि शिस्त 😍
42,986 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

vedant™1 年前
@Nosushee मामाच्या गावात जेवणासाठी थांबते एक तास.. आता गावी गेलो होतो तेव्हा दर्शन आणि प्रसाद घेतला .. ज्वारीची भाकरी फोडणीच वरण हिरव्या मिरचीचा ठेचा.. पहिले हत्ती असायचा 🙏🏻🚩

Lebowski1 年前
@Nosushee तो मानाचा हत्ती वारला आय गेस

Bina 🤚1 年前
शेगांव ❤️❤️❤️

Lebowski1 年前
🫶

csarang1 年前
शिस्तीच्या बाबतीत श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव यांची जगात कोणी बरोबरी करू शकत नाही. 🙏जय गजानन 🙏

Amol surwade1 年前
देशातील सर्वात शिस्तबद्ध आणी सेवाभावी संस्थान म्हणजे.. श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव ❤️

तात्या कोल्हापूरकर1 年前
जय गजानन गण गणांत बोते 🙏🏼🙏🏼

Lebowski1 年前
सर 🙏🏻

SHIVAJI GADVE1 年前
jai Gajanan

Akshay1 年前
हा सुसंकृत महाराष्ट्र, हे भाजप चे भडवे महाकुंभ वाले चुटियांचा माथी मारायला निघाले
相关视频
1:40
Sensitive content
सणांच्या मंचावर अश्लील धिंगाणा आणि विकृती... हे बाप्पाला तरी पटेल का? उत्सवांच्या नावाखाली चाललेला हा बीभत्स प्रकार म्हणजे आपल्या परंपरेला लागलेला कलंक आहे. धार्मिकतेच्या नावावर होणारा असा स्वैराचार थांबवून आपल्या सणांची खरी मर्यादा, शिस्त आणि पावित्र्य राखले गेलेच पाहिजे ! Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan
Dr. Medha Kulkarni
25,277 次观看 • 4 天前
