正在加载视频...

视频加载失败

फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन करायचे झाल्यास...शासन ऑपरेशन करून घेणाऱ्या पेशंट ला पैसे देते.. पण तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात.... शस्त्रक्रिया करायला आलेल्या लोकांकडून दोन हजार रुपये घेतले जातात.. असले दहा बारा व्हिडिओ आहेत.. Devendra Fadnavis लक्ष द्या भाऊ. Ranajagjitsinha Padmasinha Patil

14,319 次观看 • 6 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, पालघर साधू हत्याकांड संदर्भात आपली प्रतिक्रिया बघितली. दोन वर्षापूर्वी आपण आरोप करून राळ उठवली आणि ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच नेहमीप्रमाणे भाजपात घेतले. आमच्याकडे असले की आरोप तुमच्याकडे येताच पवित्र होतात. सलीम कुत्ता, इकबाल मिरची, आदर्श घोटाळा अशी असंख्य प्रकरणं आहेत, ज्यांचे डाग भाजपच्या वाशिंग मशीन मध्ये धुतली गेली आहेत. उद्या कोणताही मोठा गुन्हेगार जर भाजपात आला तर आपण त्याला देखील क्लीन चीट द्याल, यात शंका नाही . असो, आधी आरोप करायचे आणि नंतर पक्षात प्रवेश द्यायचा, आपली ही MODUS OPERANDI बघता, “ना नीती ना मत्ता... प्रिय केवळ सत्ता” हेच आपल्या नव्या भाजपचे तंत्र दिसते...! Devendra Fadnavis #भाजपचे_गलिच्छ_राजकारण

Rohit Pawar

28,819 次观看 • 9 个月前