Video yükleniyor...
Video Yüklenemedi
बस शरद पवार साहेब नाम ही काफी है!
19,582 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

ह्याला रिस्पेक्ट देणं बोलतात योग्या 🙏

नीट बघ पाण्याचा ग्लास भरून द्यायला सुद्धा पंतप्रधान ठेवला आहे!

आता कशाला पंतप्रधान पदाची स्वप्न बघा. स्वतः मोदीच त्यांना पाण्याचा ग्लास पाजतात. चांगलं आहे. काका खुश.. अडीच जिल्हा जिंदाबाद..

शरद पवार तो सिंग का नाम सूनते ही पँट मे सुसू करणे लागतं हैं😂😂

अरे पण लोकं मोदींच्या कृतीला टाळ्या देत आहेत, साहेब त्या पंतप्रधान जागी असते तर मागे उद्धव ठाकरेंना म्हटले "बाहेर बसा" तसे म्हणून महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती दाखवली असती.... गुलाम कशात आनंद शोधतील सांगता येत नाही 😅

take a break and chill to this song

एक राज्यसभा सदस्य म्हणून साहेब गेलेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आणि इकडे समर्थक हिंदी भाषेत बुळचट डायलॉगबाजी करत आहेत 🙎

आजी पंतप्रधान ✅ भावी पंतप्रधान 😂 आणि कार्यकर्ते 🤡

साहेब पंतप्रधान कधी होणार..?? की तुझ्या सारखे खुशमस्करे सोबत ठेवून साहेब समाधान मानून घेतात..??

एकीकडे पक्ष फोडा, आणि दुसरीकडे अशी कृती करून भाबड्या कार्यकर्त्यांच्या दुःखावर फुंकर घाला.. कोहळा घेऊन आवळा देणं..

😂😂😂😂mhanun modina bolvava lagta ! Tyanni maaan dila ki mag mothe ahet saheb 😅😅 he kallyavar andharat basun radshil !
Benzer Videolar
गांधी नाम ही काफी है झुक के रहना पड़ेगा जननायक के आगे 💪🏻🔥
Ashfaq Joiya
16,468 görüntüleme • 11 ay önce
