Video yükleniyor...
Video Yüklenemedi
बहुजनांनो ही आपली बहिण जे म्हणत आहे ते सत्य आहे ..
47,869 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

डॉ आव्हाड साहेब, सहा महिन्यानंतर आपले महाविकास आघाडीचे सरकार जर आले तर मी आपणास विनंती करतो की या सगळ्या प्रायव्हेट यूनिवर्सिटी ला जे महाराष्ट्र सरकारने जागा लीज वरती दिली आहे ती परत घ्यावी आणि त्या जागेवरती महाराष्ट्र शासनाचे कॉलेजेस चालवावे..

हे सत्य आहे तर MVA आणि मित्र पक्ष आमदार मिळून का ह्या विरोधात मोठं आंदोलन उभारत नाही ? MEDIA मध्ये चर्चा होऊ नये हे सरकार दबाव टाकत असेल तर का तुम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून एकत्र आवाज नाही उठवला ?

हा आमदार आहे म्हणे😒 विधानसभेत यांच्यावर का नाही बोललेत/तीव्र आंदोलन का नाही केलात ? का याला पवारांचा पाठिंबा आहे का ?

प्रायव्हेट कॉलेज सर्वात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत

मनुवादी सरकार

आरक्षण हे गरीब मुलांचा मिळाले पाहिजे मग ते कोणीही असो....... category प्रमाणे नाही

अहो शिक्षण सम्राट आपलेच आहेत , सरकारी जमिनी फुकटात लाटून खाजगी अभिमत विद्यापीठ निर्माते देखील आपलेच आहेत ते सर्व धनदांडगे आमदार , खासदार कशाला आवाज उठवतील , हा कायदा त्यानीच लिहून दिला असेल 🤣🤣 अर्थात फूट पडल्यावर आपल्या पक्षात कदाचित उरले नसतील हे ह्या व्हिडिओच कारण असेल

ह्या ताई आणि तुम्ही #Poojakhedkar प्रकारणी एक चकार शब्द काढत नाही आहे. तुम्हाला लाज नाही वाटत "गरीब ओबीसी" समाजाचे आरक्षण एक श्रीमंत घरातील मुलगी काढून घेते.

🔥

आवाज उठवला पाहिजे या बिला विरोधात

