Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

भक्तानो हे बघा, चुकून डोक्यात उजेड पडेल. #अयोध्या

33,449 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Tushar Tajane
Tushar Tajanevor 2 Jahren

निकालानंतर हे स्वतः सुद्धा जागे झालेत... आधी लै बच्चन टाकत होते. एकच आहे कि स्वतःहून मान्य केलंय त्यांनी

Profilbild von Mask Forever
Mask Forevervor 2 Jahren

तेवढेच कारण नाही, अयोध्येतील सगळी व्यावसायिक कंत्राट गुजराती लोकांना वाटली. लोकल लोक बेरोजगार गरीबी महागाई शी झुंजत आहेत

Profilbild von Sambhaji Choudhary
Sambhaji Choudharyvor 2 Jahren

Over confidence नडला, 400 पार मुळे सर्व अंगलट आलंय. मी एक अपक्ष म्हणून नेहमी बोलत असतो , BJP hya sarv चुका मधून नक्की शिकेल .

Profilbild von उगीच वाद कशाला?
उगीच वाद कशाला?vor 2 Jahren

आरे तू पक्ष सोडलाय ना? मग आत्ता राजकीय पोस्ट का करतोस.

Profilbild von ∆ Vijay Gite- Patil
∆ Vijay Gite- Patilvor 2 Jahren

राजकीय पक्ष सोडलाय, विचार नाही. माझा विचार तोच आहे संतांचा आणि शिव शाहू फुले आंबेडकरांचा त्या विचाराच्या विरोधात जो बोलेल त्याचा विरोध करणे माझं कर्तव्य आहे.

Profilbild von ShashK
ShashKvor 2 Jahren

😂

Profilbild von Rizwan
Rizwanvor 2 Jahren

"@TweetHelperBot download this"

Profilbild von Shriganesh Badhekar
Shriganesh Badhekarvor 2 Jahren

💯

Profilbild von Dhanesh Kanetkar
Dhanesh Kanetkarvor 2 Jahren

हा एक चुट्या तू दुसरा ... जेल मध्ये असलेला अतिरेकी निवडून येतो ज्याचा कसला ही अनुभव नाही आणि रामभाऊ नाईक यांच्या सारखा जनतेसाठी झटलेला खासदार गोविंदा सारख्या नटासमोर पडतात.. इथे कुठे यांची अक्कल चालते??

Profilbild von Sanjay Patil.....
Sanjay Patil.....vor 2 Jahren

आरे फुरोगामी...‌अयोध्या लोकसभा मतदार संघ नाही तो फैजाबाद आहे आणि या फैजाबाद मध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत केवळ अयोध्या शहर नाही.. यु पी मध्ये मतदान कमी झाले हिंदु मतदार घरी बसले मुस्लिम मात्र शंभर टक्के बाहेर पडुन भाजपविरोधी मतदान केले ..आता असे होणार नाही पुरोगामीत्व गाडुच...

Ähnliche Videos