正在加载视频...
视频加载失败
हे बघा......
10 条评论

अरे, तुझी गाय छाप पण १ रुपयाची १० रुपयाला झाली कि, २०१२ चा पगार २०२४ ला डबल झाला असेल कि,? हे तू पण सांगणार नाही आणि तो व्हिडिओतला शिक्षक पण सांगणार नाही.

शेतकरी लोकांना पण पगार असतो?? उदाहरणं तर नीट दे

ह्या भंगाराचा पगार 2018 साली जेवढा होता आतापण तेवढाच आहे का?

तुमचा २०१८ चा पगार आणि आताचा पगार सारखाच आहे का? ही खते ज्या कारखान्यात होतात तेथील लोकांचे पगार, इतर खर्च वाढले असतील की नाही??

बरं तुझे class fees kiti ahe,free madhe shikav na bhau

Who will calculate 7 years inflation at 6%.. After COVID everything gets expensive.... पण गाढवा पुढे वाचली गीता....

तथाकथित शेतकरी म्होरक्या 😂

एक क्विंटल सोयाबीन साठी किती पोती रासायनिक खत लागतं रे भाऊ?

2018 चा आणि 2024 चा उसाचा FRP चेक कर

2018 चा जमीनीचा भाव आणि 2024 चा जमिनीचा भाव चेक कर तोच फायदा आहे म्हणून शेती विकायची नसते राखायची असते..अजून वीस वर्षांनंतर शेतीशिवाय पर्याय नाही
