Loading video...

Video Failed to Load

Go Home

भाजपा स्थापना दिन! 'राष्ट्र प्रथम' हेच आमचे तत्व आणि हीच आमची विचारधारा! #भाजपा_स्थापना_दिन #BJPFoundationDay #BJP #भाजपा #Maharashtra

10 Comments

Ganesh's profile picture
Ganesh1 year ago

विद्यार्थ्यांचं भविष्य 9 दिवसात ठरवू नका! ही शेवटची संधी आहे Objective पद्धतीतील! साहेब, थोडा वेळ द्या! #PostponeMPSCMains @mpsc_office @RahulAsks @ashish_jadhao

WE News English's profile picture
WE News English1 year ago

🇵🇰 Passport delays plague Pakistanis: A call for urgent reform Citizens face months-long waits, impacting medical treatments, education, and employment abroad

Ganesh's profile picture
Ganesh1 year ago

फॉर्ममध्ये अडचणी, वेळेचा तुटवडा, नव्या पात्र विद्यार्थ्यांची घाई ही काय न्यायव्यवस्था आहे? आम्हाला संधी द्या. #PostponeMPSCMains @mpsc_office @RahulAsks @ashish_jadhao

Ganesh's profile picture
Ganesh1 year ago

साहेब, एका विद्यार्थ्याचं यश म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं भविष्य! मूलभूत वेळच दिला नाही तर कसा अभ्यास करणार? #PostponeMPSCMains @mpsc_office @RahulAsks @ashish_jadhao

Rakesh's टीव टीव 𝕏's profile picture
Rakesh's टीव टीव 𝕏1 year ago

जय भाजपा तय भाजपा

Ganesh's profile picture
Ganesh1 year ago

शेवटची Objective राज्यसेवा मुख्य परीक्षा निकालाच्या केवळ 25 दिवसात मुख्य परीक्षा? ही घाई नाही चालणार — तयारीला वेळ द्या. #PostponeMPSCMains @mpsc_office @RahulAsks @ashish_jadhao

Nivedita purohit's profile picture
Nivedita purohit1 year ago

राष्ट्र प्रथम 🚩🙏🏻🪷🪷🪷🪷🪷

Jalindar Wakchaure's profile picture
Jalindar Wakchaure1 year ago

जय भाजपा तय भाजपा. .

ANIL PATIL's profile picture
ANIL PATIL1 year ago

Heartfelt Greetings to all @BJP4India Karyakartas on the Foundation Day of our Bharatiya Janata Party. 🪷🙏 @BJP4Maharashtra

ekta kamble's profile picture
ekta kamble1 year ago

'भाजपा' स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Videos

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया: ६९ वा वर्धापन दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक मतभेद असतानाही देशहितासाठी पहिल्या मंत्रिमंडळात कायदामंत्रिपद स्वीकारले आणि देशाला संविधान दिले. सत्ता हे साध्य नाही, वंचितांना न्याय मिळवून देण्याचे साधन आहे, हा त्यांचा धडा आहे. आजच्या आघाड्यांच्या राजकारणात आम्ही हाच धडा घेऊन सत्तेत आहोत. आमची विचारधारा बाबासाहेबांची आहे आणि झेंडा निळाच आहे. पक्षात अनेक गट-तट असले तरी बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन गोरगरीब, दलित, आदिवासी, कामगारांसाठी लढत राहणे हेच आमचे काम आहे. आज पक्ष २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. 📍 शनिवार, ३ ऑक्टोबर | दुपारी २ वाजता 🏛️ विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. जय भीम! जय भारत! जय महाराष्ट्र! #RPI69

Ramdas Athawale

14,104 views • 2 days ago

संपूर्ण देश राममय झालेला असताना उद्धवराव Uddhav Thackeray तुम्ही सडलेल्या मेंदूचा वापर करून गरळ ओकत आहात , आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सुरत लूट याचा इतिहास समजा त्याची गरज आहे आणि मोदींनी नाही तुम्ही महाराष्ट्र लुटला . तुम्ही मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्राची अधोगती झाली हे सत्य स्वीकारण्याची तयारी नाही , भाजपच्या मनात विचारात आणि कृतीतही राम .. तुमच्या बोलण्यात राम नाही उद्धवराव म्हणून कामभरोसे बोलण्याची वेळ आलीय, जो है राम का वो सबके काम का...आता प्रभू श्रीराम विराजमान झालेत,त्यामुळे रावण वध निश्चित.. या देशातील सर्व असुरी शक्ती चां रावणाचा वध होणार आणि रामराज्य येणार... ही सुरुवात आहे रामराज्याची....मोदी पर्वाची.... #रामराज्य #मोदीपर्व Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Prof.Varsha Bhosale

21,364 views • 2 years ago

आज नागपूर येथे राजभवनातील शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सेवेची पुन्हा संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे पी नड्डा जी, मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेंजी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानते, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. #Maharashtra #Nagpur #PankajaMunde #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Pankaja Gopinath Munde

70,765 views • 1 year ago

विदर्भातील 'सगळ्यात मोठा' पक्ष कालही भाजपा, आजही भाजपा आणि उद्याही भाजपाच राहील! वर्धा येथे भाजपा-विदर्भच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन मेळाव्यामध्ये आज सहभागी झालो आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ही बैठक केवळ रणनीतीसाठी नव्हती, तर आपण मिळवलेल्या जनसमर्थनाच्या बळावर पुढची दिशा निश्चित करण्यासाठी होती. विधानसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांच्या मेहनतीने विदर्भ पुन्हा भाजपाच्या बाजूने ठाम उभा राहिला, याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने काम सुरू केल्यापासून अनेक निर्णय घेतले, अनेक योजना राबवल्या, आणि 5 वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलल्याचे आपल्याला दिसेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. विदर्भात सिंचन, शेती, रस्ते, वीज, उद्योग आणि घरे, या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत आपण औद्योगिक गुंतवणुकीपासून ते ग्रामीण विकासाच्या प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित केले आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारचे अनेक आघाड्यांवर काम: ✅ विदर्भातील 20 वर्षांपासून रखडलेल्या 89 सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी ✅ वैनगंगा–नळगंगा प्रकल्प : 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार ✅ ₹2 लाख कोटींची औद्योगिक गंतवणुकीसह गडचिरोली होणार स्टील सिटी ✅ समृद्धी महामार्गामार्फत विदर्भात परिवर्तनाची नांदी ✅ अमरावती ‘PM मित्रा’ टेक्स्टाईल हब – 2 लाख रोजगार ✅ वर्धा आणि इतर भागांमध्ये नव्या औद्योगिक ईकोसिस्टम्सची उभारणी राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते, सौर कृषी वाहिनी योजनेमार्फत दिवसा वीज, प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत 30 लाख घरांसाठी मंजुरी, 1000 लोकसंख्येवरील गावांना सीमेंट रस्त्यांनी जोडण्याची योजना, हे सर्व प्रकल्प प्रत्यक्ष आकार येऊ लागले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपल्यासाठी विकास हीच रणनीती आहे. मात्र आपले विरोधक विकासाशी स्पर्धा करू शकत नाहीत म्हणून ते ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करतात. कधी भाषेवरून, कधी जातीवरून, तर कधी विशेष जनसुरक्षा सारख्या कायद्यावरून. पण जनतेने ठामपणे विश्वास दाखवला आहे तो विकासाच्या बाजूने, भाजपाच्या बाजूने! आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. हा आपल्यासाठी नवा संकल्प आणि विजयाचा निर्धार करण्याचा क्षण आहे, विजयाचा नवीन विक्रम स्थापित करण्याची हिच संधी आहे. भाजपा ही बजरंगबलीसारखी आहे फक्त आपली शक्ती जागृत करण्याची गरज आहे. हेच बळ आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयासाठी वापरायचे आहे आणि विदर्भात भाजपाचा भगवा फडकवायचा आहे! यावेळी मंत्री डॉ. अशोक उइके, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहीर, भाजपाचे जेष्ठ नेते आमदार चैनसुख संचेती, आमदार समीर कुणावार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा महाराष्ट्र Dr.Ashok Uike Pankaj Rajesh Bhoyar Randhir Sawarkar Hansraj Ahir Chainsukh Sancheti MLA Samir Kunawar #Maharashtra #Vidarbha #BJP

Devendra Fadnavis

103,447 views • 1 year ago

📍नागपूर नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर विजय जल्लोष केला! मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी, नागपूरचे पालकमंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी, नागपूर भाजपचे शहराध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी जी, आमदार श्री Krishna Khopde जी, श्री Mohan Mate जी, श्री Pravin Datke जी, ज्येष्ठ नेते श्री चैनसुख संचेती जी, श्री Dr. Parinay Fuke जी उपस्थित होते. विजयाचे शिल्पकार सर्वजण व समस्त कार्यकर्त्यांचे तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. नागपूरच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी जनतेचे आभार मानले. सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा विजय शक्य झाला आहे. जनतेचा विश्वास आणि जनतेचे प्रेम हेच आमचे सर्वांत मोठे भांडवल आहे. विजयाच्या या आनंदाबरोबरच आमची जबाबदारीही वाढली आहे. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे आणि तो आम्ही निश्चितपणे करू. #Maharashtra #Nagpur #MunicipalCorporationElection #महानगरपालिका #नागपूरमहानगरपालिका

Nitin Gadkari

20,201 views • 8 months ago