正在加载视频...
视频加载失败
संजय राऊतांना सुबुद्धी मिळावी, हीच बाप्पाकडे प्रार्थना...! पत्रकार परिषद | दि. २५ सप्टेंबर २०२६ #पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP Devendra Fadnavis CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र
15,292 次观看 • 10 天前 •via X (Twitter)
31 条评论

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra अरे यड्या तुला सहा तासात 2like आहेतं. काय तुझी लायकी बाबा😅 रोज उठून तेच तेच तुझं तळी उचल्या

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra गुलामी लाचारी पासून मुक्तता मिळावी

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra तुझ्या सारख्या लोकांना बांडगूळ म्हणतात मराठी मध्ये.. राऊत चे स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याने ते मेहनतीने मिळवले आहे.. तुझ्याकडे स्वतःच असे काय अस्तित्व आहे ??

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra बन मोदी भाजप युग संपलं आता संन्यास मोदी बरोबर घंटा वाजव

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra हा एक त्या चित्रा वाघ सारखा रील स्टार झाला आहे. शेमण्या माघे म्हणत होता की मविआ च्या लोकांनी कॅम्प लावून अपात्र महिला लाडकी बहीण योजनेत घुसडल्या मुर्खाला हे माहित नसावे की पडताळणी करण्याची जबाबदारी सरकारची होती पण सत्तेसाठी ती न करताच जनतेचे पैसे उधळले गेले.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra कधी तरी इतका तोंडावर पडेल की महाराष्ट्र सोडून गुजरातला भांडी घासायला जावं लागेल इतका उडू नको शाह ,मोदी, फडणवीस आहे हा गरज संपली की असा फेकून देतो की विचारू नका उदाहरण भरपूर आहेत.अनेक भाजपा नेते भिकेला लागलेत. ..

@rautsanjay61 राऊत साहेब कुठ आणि तू कुठ.. राऊत साहेबाच्या पायाच्या करंगळी चि बरोबरी करून दाखव..

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra हे सरकार जाऊ दे बाप्पा शेतकरी देश सुखी होईल

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra गरज तुला आहे कारण तू आता राजकारणात आला .....कारण पत्रकारिता करताना ज्यांचा वर टीका केली ते विसरला.आणि त्यांच्यात सामील झाला

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra 8 तासात 3 like🤣🤣🤣 BC माझ्या या comment ला यापेक्षा जास्त likes येतील...

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra फेकाफेकी

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra हे बघ बन… तू बोलला की असा दिसतोस 😂😂😂

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra तू किती पण उड्या मार . संजय राऊत साहेबांच्या नखाची सर येणार नाही....

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra संजय राऊत/राहुल गांधी सत्य बोलत होते व आजही बोलतात त्यांची चुणूक परवा Indian Express ने दाखवली आहे! २०१९ पासून आपण भोगत असलेली सत्ता हा निव्वळ निवडणूक फ्राॅड होता हेच नक्की!

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra वोट चोरांना आणि राम मंदिर चंदा चोरांना लवकर शिक्षा द्या देवा

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra 2 लाईक 10 शिव्याची comment 🌝

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra तुमच्या पोस्ट पेक्षा Anilkumar Gitte च्यां कमेंट ला जास्त लाईक आहेत 🤣🤣

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra अरे त्यापेक्षा स्वतःसाठी थोडी अक्कल मागायची. खूप गरज आहे तुला.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra एक राऊत... पण अख्खी महाराष्ट्र भाजप नाचवतोय.... डोरोमन चं घरचं त्याच्यावर चालतंय... दिवसातून एकतरी पत्रकार परिषद घेऊन जनाब जनाब केलं नाहीतर रोजंदारी मिळत नाही...

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra बन मस्कया तू रोज़ फ़सनवीस ची चाटतो आणि विष ओक्तो ते सुद्धा बंद कर ही प्रार्थना

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra तुलाना तासाला एक like ह्या प्रमाणे सुद्धा likes मिळत नाहियेत. आणि शिव्या शंभर पट ह्यात लायकी कळतेय तुझी कुठे राऊतांवर भुंकतोस.

अहो बन साहेब किती विचार करणार दुसर्यांचा. स्वतः साठी पण बप्पांकडे थोडी सद्बुद्धी मागा.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra खास तुझ्यासाठी..modrichya

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra भोसरीच्या ला Like कमी आणि Comments जास्त आहेत.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra बनचा कॉमेंट सेक्शन ❌ बनला पडलेल्या शिव्या ✅

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra बारक्या तुला बुद्धी माग आधी

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra अरे काय बोलतोय हा माणूस?? नगरसेवक आहात तुम्ही काही तरी जनते साठी विधायक काम करा

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra तुला जास्त गरज आहे...

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra Chutiya

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra Mi fkat comment vachyaila yeto
相关视频
महाराष्ट्र आता थांबणार नाही- Devendra Fadnavis जी #Maharashtra #BJP
भाजपा महाराष्ट्र
11,041 次观看 • 1 年前

