Video yükleniyor...
Video Yüklenemedi
भाजपला उद्धवसाहेब का नको?
161,836 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
6 Yorum

Nikhil Pandit1 yıl önce
हा माणूस, परप्रांतातील असून ह्याला हे कळतं! आता तरी डोळे उघडा रे अंध भक्तांनो..Thank you Kanhaiya!!Ur really a well versed and prudent!!👌🏻🔥💐

Kishor - समतावादीभाऊ1 yıl önce
मुद्द्यावर बोट ठेवलंय कन्हैया ने... भाजपच्या गोबरभक्तांच्या बुडाला आज मोक्कार आग लागणार 🔥

ऑकवर्ड पोरगं1 yıl önce
ही वेळ आली तुमच्यावर? कन्हैय्या ज्याने देश तोडण्याचे नारे लावले, ज्याने "अफजल हम शरमिंदा है" चे नारे लावलेले अश्याच्या बोलण्यावर तुम्ही rely करणार? अरे थोडी लाज बाळगा रे!! "बाळासाहेब किती सहजतेने आणि पूर्णपणे विसरलो" ह्याची प्रचिती अशी पदोपदी देऊ नका!

🇮🇳 Kush 🇮🇳1 yıl önce
Make him @kanhaiyakumar the prominent speaker in all rallies

Jai Hind1 yıl önce
Lut gaya maal tera, lut gaya maal oye... pagri sambhal jatta...

Prajakt Rane1 yıl önce
Ekdam barobar bolala

