Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मनोज जरांगे याचा भाजपला पाठींबा! मराठा समाजासाठी योग्य निर्णय...!!!

98,719 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля गुजराती जुमलेबाज ..😛😛
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 год назад

काकु , तुमचे कान आणि डोक पार कामातुन गेलेले दिसतायत .... प्रश्न चिन्हाचा अर्थ तुम्हाला कळतो का ...?

Фото профиля Rohidas P Suryawanshi
Rohidas P Suryawanshi1 год назад

जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी अंड भक्तांच्या मेंदूची ताकद कमी होईल 🤣🤣🤣 बधीर झाले सगळे 🤣🤣

Фото профиля Aarti Pawar
Aarti Pawar1 год назад

A बाई... मराठ्यांना तुमच्यासारख्या भिकारचोटं लोकांची गरज नाही..... बसून बसून काही धंदे नाहीत वाटत तुम्हाला..... चाललंय आपलं एकेक 😡मुर्खाचा बाजार लावलाय नुसता 😡😡😡😡😡

Фото профиля मराठा आर्विका देसाई
मराठा आर्विका देसाई1 год назад

शेवटी अंड्यातील भक्तान, खोटे बातमी पसरवणे काळाची गरज पडली आहे. . उद्याही तुमच्या घरात भाकरी या दादाच्या नावाच्या ट्विट नेच भाजनार आहे.

Фото профиля MAHHESH B BEDEKAR
MAHHESH B BEDEKAR1 год назад

कोणत्या शाळेत होता काकू ?

Фото профиля Vishal Patil
Vishal Patil1 год назад

ही ताई आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना शिव्या देत होती... आता फेक न्यूज पसरवून जरांगे पाटलाना बाप मानत आहे...एवढे कसे जमते अंध भक्तांना??🤣🤣🤣🤣🤣

Фото профиля Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)1 год назад

फेक बातमी पसरवून बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय...तीन पत्रकार आणि ५-६अंधभक्त... @iamSachin786786 या बाईच पण नाव आहे का...?

Фото профиля *Balaji Kausalya Pandurang*
*Balaji Kausalya Pandurang*1 год назад

कुठे असा काही बोलले... हे धंदे बंद करा... नाहीतर समाज घरात घुसेल... शेवटचं सांगतोय

Фото профиля Sharad P
Sharad P1 год назад

मालकासारखे अंधभक्त खोटारडे आहेत...

Фото профиля Hansraj Patil
Hansraj Patil1 год назад

#सुपडासाफच

Похожие видео