正在加载视频...

视频加载失败

भ्रष्टाचाऱ्यांच्या मदतीनं भाजपने मिळवलेली सत्ता ही भ्रष्ट आहे.

16,854 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

4 条评论

𝐒𝐚𝐧𝐣𝐢𝐛 𝐇𝐚𝐥𝐨𝐲𝐚𝐢 的头像
𝐒𝐚𝐧𝐣𝐢𝐛 𝐇𝐚𝐥𝐨𝐲𝐚𝐢2 年前

#BJPWashingMachine

जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन ) 的头像
जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन )2 年前

@_BhaskarJadhav @rautsanjay61 @iambadasdanve @uddhavthackeray @SaamanaOnline @AUThackeray

Bharat Desh 的头像
Bharat Desh2 年前

गर्विष्ठ सेनेला जनता हरवणार उद्धव ठाकरे हे फक्त मिलिंद नार्वेकर अरविंद सावंत सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावर चालतात. खाली जनतेत काय चर्चा चालू आहे यांना माहिती नाही जनता याना हरवणार हे निश्चित आहे

Patrao ❁ 的头像
Patrao ❁2 年前

राजनीती रणनीति

相关视频

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे. “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.” जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. “ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.” वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे. #MarathaReservation #Maharashtra

Prakash Ambedkar

11,781 次观看 • 11 个月前