
🚩 सोनाली 🚩🇮🇳
@Sonalimumbai1 • 32,867 subscribers
BJP Karykarta जय शिवराय 🚩 Proud to be followed by @narendramodi ji
Shorts
Videos

वयाच्या 65 व्या वर्षी..पुस्तक हातात घेऊन पण श्रीरामरक्षा म्हणता येत नाही....🤦🤔 इथं श्रीराम भक्त हिंदु घरात 8-10 वर्षांची पोरं तोंडपाठ भिमरूपी , श्रीरामरक्षा म्हणतात...!! बाकी हे काय बघायला मिळते आहे... 🤭त्यांना मान्य नव्हता ना शेंडी आणि जानवे यांचं हिंदुत्व...!!!
🚩 सोनाली 🚩🇮🇳29,561 просмотров • 11 дней назад

हिंदू हा यांच्यासाठी नेहमीच काफीर असतो. यानंतर तरी जितू आव्हाड यांना अक्कल येईल अशी अपेक्षा करूया का...!???
🚩 सोनाली 🚩🇮🇳49,852 просмотров • 5 месяцев назад

मनोज जरांगे याचा भाजपला पाठींबा! मराठा समाजासाठी योग्य निर्णय...!!!
🚩 सोनाली 🚩🇮🇳98,708 просмотров • 1 год назад

रेड्याच्या तोंडून ही वेद बोलविले... तर मग बाकी जनवरांची काय बिषाद...!!!!!
🚩 सोनाली 🚩🇮🇳55,123 просмотров • 1 год назад

अशी केली आहे मोदीजींनी वोट चोरी..!! स्वतःच्या कामातून जनतेचा विश्वास जिंकलेला आहे.
🚩 सोनाली 🚩🇮🇳14,911 просмотров • 5 месяцев назад

बदलापूर मध्ये घडलेली घटना खरंच मानवतेला काळीमा फासणारी आहे. एवढ्या छोट्याशा मुलींबरोबर असं गैर कृत्य करून माणूस हा हिंसक जनावरांपेक्षा सुद्धा घातक आहे हे सिद्ध होते. या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन सुरू होतं त्यातील एका महिलेने लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख केला. एवढा संवेदशील वातावरणात लाडकी बहीण योजना कुठून आली..? आणि मुळात याचा उल्लेख इथे करण्याचे काहीच गरज नव्हती. यावरून हे स्पष्ट होतंय की विरोधकांना त्या छोट्याशा चिमुकल्या जीवाशी काहीही घेणं देणं नाही आहे यांना फक्त राजकारण करायचा आहे. अरे थोडी तरी जीवाला लाज असू द्या की आपण कोणत्या गोष्टीत राजकारण करत आहोत.
🚩 सोनाली 🚩🇮🇳29,808 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки

