正在加载视频...
视频加载失败
मनुस्मृती प्रत्येकाने का वाचावी? तर यासाठी…👇
13,510 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

बुरा ना मानो होली है 👇👇😃😃😃

Steradian typeface #font #typeface #typography

मुस्लिमांचा आणि क्रिस्टियांच्या जन्म मनुस्मृती मधून झाला असेल तर तुमचा जन्म हलाला मधून झाला आहे असं म्हणावं लागेल 🤣🤣

या मूर्खाचे विचार ऐकून तू अशी वेड्यागत करते ताई...

आरं मूर्ख मानवा.... हजार वर्षाच्या पूर्वी चा विषय कशाला सांगतोस.... मागच्या वर्षी कोण कसं वागला ते देखील आठवत नाही.... आणि हो मतदार दोन्हीही पार्ट्या कडून पैसे घेऊन मते विकून टाकतात.... काही मतदार पैसे घेत नाहीत.... सर्व सोयीनियुक्त हॉटेलमध्ये पार्ट्या झोडतात....

ते जून पुराण बंद करा ' स्वांतत्र्य मिळून 75 वर्षे उलटून गेली आज परिस्थिती काय आहे ' शिक्षणाचा पाठपुरावा कोणी किती केला ?

बाबासाहेबांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे कळते

Shyam Manav Mendula kid laglela Manus Ani he he share karnari Mahamurkha Baai

बिग्रेडी, डीग्रेडी ताई, सकाळ झाली की ब्राह्मणांच्या, हिंदूच्या नावाने गटारात लोळायला सुरूवात...मजा येते नाही? जरा तुमच्या आवडत्या कुराणा वर ही बोल ना? हलाला, सर तन से जूदा, गजवा ए हिंद... तुम्ही सो काॅल्ड शिकलेल्या, शहाण्यांनी तर जगातली सर्व ग्रंथ वाचली असतील ना? Useless.

मूर्खपणाचा कळस झालेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बर वाचली मनुस्मृती मग काय करायचे आता.किती ब्राम्हनाणी 4 लग्न केली. मुस्लिमांनी पण वाचली पाहिजे ok ते किती लग्न करतात .कुराण नाही का वाचायचे.
