正在加载视频...

视频加载失败

मुंबई:- "मारू घाटकोपर" नाही "माझे घाटकोपर"..

13,214 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

8 条评论

Dr.Manisha Kayande 的头像
Dr.Manisha Kayande3 年前

घाटकोपर येथील गुजराती भाषिक बोर्ड फोडताना उद्धव ठाकरे गटाने २०१९ विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान आदित्य ठाकरेनी लावलेल्या गुजराती भाषिक बोर्ड बद्दल जाब विचारावा. स्वार्थापोटी घेतली जाणारी सोईस्कर भूमिका मुंबईकर विसरणार नाही.

आवाज ठाकरे यांचा 🚩🚩🚩🚩 的头像
आवाज ठाकरे यांचा 🚩🚩🚩🚩3 年前

इतके दिवस तिथले मराठी आमदार, नगर सेवक झोपले होते का?

Vinayak Mumbai 的头像
Vinayak Mumbai3 年前

लै भारी

Deepak Nimbalkar 的头像
Deepak Nimbalkar3 年前

मराठी न्यूज चॅनल्स व त्यांच्या एंकर्सना मराठी व महाराष्ट्राची बाजू घ्यायला लाज वाटते का?? म्हणे मराठी गुजराती वाद उफाळून येणार.

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare 的头像
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare3 年前

आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे बघायचे वाकून. विसरलात काय...केम छो वरळी करत परप्रांतीयांचे लांगूलचालन कोण @AUThackeray कोण केले होते???

sharif deshmukh 的头像
sharif deshmukh3 年前

कालच ट्विट केलं होतं, आज धमाका. हीच खरी शिवसेना. सर्व शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन

Mayur Vyas 的头像
Mayur Vyas3 年前

Mumbai ma Jalbi ne fafda, Uddhav Thackeray aapda he radgan koni kel hot re.😭😭

Bhusare C E 的头像
Bhusare C E3 年前

स्वार्थापोटी हे पण आणि स्वार्थापोटी ते पण...

相关视频

घाटकोपर मराठी तरुण मारहाण प्रकरणी आरोपीला अटक व्हावी व कठोर कारवाईची मागणी. घाटकोपर येथे मराठी तरुणाला मारहाण,निर्वस्त्र करणे व कोंडून ठेवण्याच्या गंभीर प्रकरणात परप्रांतीय आरोपी धवल शाह याला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे पूर्व उपनगर शिलेदार व पदाधिकारी यांनी अध्यक्ष गोवर्धन देशमुख, सचिव कृष्ण जाधव यांच्यासह पंतनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मराठी माणसावर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. घाटकोपर आणि परिसरात मराठी बाबतीत वाढत्या घटना लक्षात घेता व आरोपीवर योग्य कारवाई न झाल्यास घाटकोपरमध्ये येत्या आठवड्यात "मराठी एकजूट मोर्चा/आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने शासनाला देण्यात आला. – मराठी एकीकरण समिती #घाटकोपर #मुंबई #मराठी #महाराष्ट्र #manbeaten #मराठीहक्क #पोलीसकारवाई

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

11,532 次观看 • 1 个月前