Sensitive content
This media may contain sensitive content.
Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
नाही नाही नाही...
409,141 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
8 Kommentare

लाज लज्जा शरम काय उरली आहे का ?

@RoflGandhi_ फडणवीस सारखे निर्लज्ज अणि विश्वास घातकी नेते या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. जनते समोर यायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एवढया खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे फक्त तुम्हालाच जमू शकत 🙏🏼

बहुतेक अजित पवार चा आणि शिंदे चा असा प्लॅन होता की काँग्रेस ला बाहेर काढायचा । मग । अशोकराव अजित पवार ला 2 day अगोदरच का भेट दिली । 🤔🤔🤔🤔😂 राज ठाकरे च अवघड आहे आता 😂😂

Anything to come in power because power and money is everything

आता 16 आमदारांच्या अपात्रते चा निर्णय लवकरच घेणारं... शिंदे out & फडवणीस मुख्यमंत्री होतील🤗

ताई ते गेले की आले??

@ShatriyaPrado Proved that nothing is impossible

मुत बनले तीर्थ.... माझी प्रतिक्रिया😝
