Loading video...

Video Failed to Load

Go Home

मरीचिका.....

344,621 views • 5 days ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या "राजा शिवाजी" या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले Riteish Deshmukh - Dhiraj V Deshmukh, सून Genelia Deshmukh आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे. आपल्या मातीची ओळख, रक्तातील स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची जाज्वल्य गाथा प्रत्येकाने पाहावी. आपल्या मराठमोळ्या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार तर केलाच आहे, मात्र जगभरातील प्रेक्षकांच्या मनात छत्रपतींची एक अनोखी छाप सोडली आहे, याचा आनंद मोठा आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚩 Amit V. Deshmukh Prateek Patil

Jayant Patil- जयंत पाटील

65,964 views • 2 months ago

शासन आपल्या दारी! हिसांचार महाराष्ट्रभर करी! मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं... हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं.... महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का? मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार? महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय... पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!

Aaditya Thackeray

94,136 views • 2 years ago

🔹अंधेरी (पश्चिम) येथील आराम नगर, जे. पी. मार्ग, वेसावे (वर्सोवा) परिसरात अनिवार्य खुल्या जागेचा सेवा क्षेत्र म्हणून वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन उभारणाऱ्या तसेच पदपथांत अडथळा निर्माण करणाऱ्या १७ आस्थापनांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 🔹तसेच, ८ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित करण्यात आली. यामध्ये अरबाब, बरिस्ता, सोराईझाई, हकीम सलून, पर्शिया दरबार, इंक एन ब्रेटो मेन्यू, दार्जिलिंग लिओचा मोमो, चायना सबअर्ब या खाद्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात के पश्चिम विभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

138,049 views • 26 days ago

गोकुळ दूध संघाला “#हलाल” करण्याची आवश्यकताच काय ?* 🔸आमच्या कोल्हापूरच्या गरीब शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, हे या दूधाला हलाल करणार म्हणजे काय करणार? 🔸अजून संपूर्ण भारतात गोकुळ दूध पोहोचले नसताना, ते मुस्लिम देशांना का पाठवायचे आहे ? हलाल प्रमाणपत्र देणारी “जमियत उलेमा हिंद” ही संस्था हलालच्या पैशांचा वापर जिहादी आतंकवादी यांच्या केसेस लढण्यासाठी करते. तर गोकुळचे दूध घेणाऱ्यांचा पैसाही जिहाद्यांच्या सुटकेसाठी खर्च होणार का ? 🔸 जर हे दूध हलाल आहे, तर ते घेण्यासाठी हिंदूंनी पैसे का द्यावेत ? या सर्व प्रश्नांचा खुलासा लवकर झाला पाहिजे !! - श्री. 🚩 Ramesh Shinde 🇮🇳, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती*

HinduJagrutiOrg

10,147 views • 1 month ago