Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

''मराठी को मारो गोली''

41,499 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

11 Kommentare

Profilbild von 𑘢𑘰𑘘𑘲𑘩 | पाटील 🚩
𑘢𑘰𑘘𑘲𑘩 | पाटील 🚩vor 1 Jahr

सगळीकडे अरेरावी सुरू झाली आहे मराठी माणसाने महाराष्ट्रात मराठीची मागणी करताच मिरची लागते त्यात आपले मराठी पण सामील असतात ही मोठी शोकांतिका आहे 👎🏽 कायद्याने ते पाण्याची लाईन बंद करू शकत नाही उपनिबंधक कडून कायदेशीर कार्यवाही ची मागणी केल्यावर होकार मिळाल्यावरच करू शकतात !!

Profilbild von Solar Heavy
Solar Heavyvor 1 Jahr

take the journey

Profilbild von पंकज जाधव
पंकज जाधवvor 1 Jahr

परप्रांतीय लोंढे खूप माजली आता आणि त्यांना सपोर्ट आपलेच मराठी भैय्या लोक करतात

Profilbild von Andy Dufresne
Andy Dufresnevor 1 Jahr

बऱ्याच ठिकाणी मराठीच्या आडून लोक स्वतःची चुक झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ओढून ताणून मराठी भाषेवर विषय आणत आहेत.

Profilbild von anusaya panchal
anusaya panchalvor 1 Jahr

मराठी भय्या अधिकारी येणाऱ्या लोकांना हिंदीची लादणूक करतात म्हणून परप्रांतीय अधिकारी माजलेत. ह्या बाईशी बोलणारा परप्रांतीय आहे का?

Profilbild von प्रोफेसरSatire (मुंबईकर, महाराष्ट्रात फक्तं मराठी)
प्रोफेसरSatire (मुंबईकर, महाराष्ट्रात फक्तं मराठी)vor 1 Jahr

@CMOMaharashtra माननीय आशा संताप जनक प्रकारांचा सपेटा महाराष्ट्रात चालू झाला आहे यावर कायदेशीर रित्या काही कारवाई होणार आहे का ? आज जो तो ऐरा गेरा महाराष्ट्रात येऊन मोठा होतो आणि महाराष्ट्रात मराठी लोकांना त्यांच्या भाषेबद्दल निंदनीय टिप्पणी करतो! कायदा आणा कृपा करून!

Profilbild von Greater Maharashtra
Greater Maharashtravor 1 Jahr

भय्ये + मराठी भय्ये + बांगलादेशी

Profilbild von Vinod Darade
Vinod Daradevor 1 Jahr

Marathi la Goli mara mhanjhe, tumhi jya marathi bharati bhashe chya mudyavarun bhadtayt tho marathicha vishay bajula theva.. Don't such entertain ppl, who unnecessarily use marathi language for personal gain.. Lady is completely wrong here

Profilbild von Harshad
Harshadvor 1 Jahr

Unnecessary language chauvinism ignoring the point at hand ! I am sure the lady cant defend her self and so she is taking the help of "Marathi asmitaa" to save her face

Profilbild von Shrirang Joshi
Shrirang Joshivor 1 Jahr

सर्व गृहनिर्माण संस्थांमधील कार्यवाही फक्त मराठीत करावी लागेल हे कायद्याने बंधनकारक करा.

Profilbild von Insurancewala
Insurancewalavor 1 Jahr

If so much language topic is taken for such a small thing, trust the language will loose it's importance which should not happen..a commitee who works with so much hardwork will stop taking the responsibility also and in future also no will become commitee member .

Ähnliche Videos