Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

म्हणून मराठी शाळा टिकायला हव्या !!! #मराठी

15,473 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

13 Kommentare

Profilbild von Anil Deo 🇮🇳
Anil Deo 🇮🇳vor 1 Jahr

🙏 सोमनाथ परब 🙏 1975-77 आमचे गुरू. शाळेची (शिवाजी पार्क उच्च प्राथमिक मराठी शाळा) समूह गीते बसवायचे. मनमाला टँक शाळेत स्पर्धा होत. म्युनिसिपल शाळांच्या स्पर्धांसाठी. ये स्वराज्य सिंहासनी वीर नरमणी धन्य ही अवनी, की उदंड झाले पाणी, आनंदवन भुवनी - शिवराज्याभिषेकाचे गाणे १९७५ साल

Profilbild von क्रीडाप्रेमी
क्रीडाप्रेमीvor 1 Jahr

मराठीत बोला मराठीत शिक्षण घ्या मराठीत व्यवसाय करा मराठीत व्यवहार करा मराठीत तंत्रज्ञान विकसित करा मराठीत प्रोग्रामिंग भाषा विकसित करा मराठीत संशोधन करा आणि मराठीत ते प्रदर्शित करा

Profilbild von Nilesh Pawar
Nilesh Pawarvor 1 Jahr

English medium convent ani urdu medium madrassa band krayla pahije

Profilbild von Dinesh Pendharkar
Dinesh Pendharkarvor 1 Jahr

सहमत

Profilbild von frank sparko
frank sparkovor 1 Jahr

फक्त मुलांना उन्हात नका बसवू, बाकी छान 👌🏻

Profilbild von Gαηєѕн Sнαηвнαg 👣
Gαηєѕн Sнαηвнαg 👣vor 1 Jahr

Marathi shaleth high society wale maharashtrian, ghetai kai admission, konni taree sanga .....

Profilbild von Bharat Soni
Bharat Sonivor 1 Jahr

❤️❤️

Profilbild von BUDDHIST ARMED GENRETION OF INDIA.🇮🇳🇮🇱🇲🇲
BUDDHIST ARMED GENRETION OF INDIA.🇮🇳🇮🇱🇲🇲vor 1 Jahr

मराठी टीकवण्याची जबाबदारी मराठी माणसाची, आपली मराठी भाषेवर ठाम राहुन. राज ठाकरे, उध्वस्त ठाकरे ची पोर इंग्रजी शाळेत शिकवून मराठी शाळा कशा टीकणार? आज मराठी सरकारी शाळा बंद या साठी होत आहेत कारण मुलांची कतरता, आणि हेच राज उध्वस्त युपीबिहारी ना मारून मराठी भाषा जपणार का?

Profilbild von Ajaykumar Mishra
Ajaykumar Mishravor 1 Jahr

कशी काय टिकवायची? अँग्रेजीनी मात दिली मराठी मीडियमला! म्हणून फीसचा हल्ला चालू आहे मराठी पालकाला!! IAS/NDA/IPS/Engineer/Doctor/IT/ etc., भाषा टिकेल! जर घरात भाषाचा वापर केला आणि सन साजरा केला तर!

Profilbild von Abhijit Karande
Abhijit Karandevor 1 Jahr

महाराष्ट्र बॅंकेच्या लिफाफ्यावरचा संदेश… #maharastrapolitics #marathilanguage

Profilbild von Anuja Dhakras
Anuja Dhakrasvor 1 Jahr

दुबे वाट्टेल ते बोलले…पण तुमची राज्य तुमच्या माणसांना को पोसू नाही शकली? खाणी, रिफायनरीज जर तुमच्याकडेच आहेत तर का इतकी वर्षे तुमच्या लोकांना स्वतःच राहतं घर/कुटुंब सोडून मुंबईत यावं लागतं? हे दुबे का नाही सांगू शकले? बरं ऐरवी परप्रांतियांची बाजू घेणारे मराठी आज एक परप्रांतिय महाराष्ट्राचा अपमान करत होता तेव्हा कुठे गेले? मराठीचा, मराठी माणसाचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असं म्हणणारं सरकार आज कुठे??? तुम्ही व्होट बँक सांभाळणार, तिच बाकीच्यांनी सांभाळली की ते बेगडी #NishikantDubey #Maharashtra #Marathi

Profilbild von Ashish
Ashishvor 1 Jahr

मी शर्यत लावतो यावर बोलण्याची महाराष्ट्रातल्या एकाही भाजप आमदाराची औकात नाही.

Profilbild von MNS Adhikrut - मनसे अधिकृत
MNS Adhikrut - मनसे अधिकृतvor 1 Jahr

"कुठलाही ग्राहक आमच्याकडे आला आणि हिंदीत बोलायला लागला तर मी त्याला अमराठी व्यापारी असलो तरी आवर्जून सांगतो की तू मराठीत बोल कारण ही इथली भाषा आहे आणि इथे रहायचं असेल तर ही भाषा शिकली पाहिजे... " पुण्यातील अमराठी व्यापाऱ्यांची प्रातिनिधिक भूमिका...

Ähnliche Videos

मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरु केलाय. आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय. ‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेशही देण्यात आलाय. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? ह्या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय. ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही!

Aaditya Thackeray

42,262 Aufrufe • vor 1 Jahr

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

Sujat Ambedkar

28,236 Aufrufe • vor 5 Monaten