正在加载视频...

视频加载失败

12,875 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

11 条评论

राहूल तायडे 的头像
राहूल तायडे2 年前

मग कोण फडणवीस यांच्या ईशार्यावर काम करते ते सांगा.. स्पष्ट बोलत चला. माहिती पडू लोकांना आम्ही कसे एकमेकांचे हाय मागे ओडण्यात मस्त आहे ते.

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

- Come Around

Adv.Vaibhav Vandana Ashok Manwar 的头像
Adv.Vaibhav Vandana Ashok Manwar2 年前

घरी जावा आणि परत नीट बाबासाहेब समजून घ्यावे

Sidnak_Nagvanshi 的头像
Sidnak_Nagvanshi2 年前

मऱ्हाठा नावाची जात या महार राष्ट्राच्या इतिहासात नव्हती,या सर्वाना कुणबी बोलत.already कुणबी आरक्षण लागू आहे ते घ्या. मऱ्हाठा,महारठिस term derived from our ancestors नागवंशी महार caste,प्राचीन बौद्ध लेण्या आमच्या नागवंशीय महार पूर्वजांनी बनवल्या,शिलालेखवर नाक totem सहित नावे आहेत

Sumit Ahankare 的头像
Sumit Ahankare2 年前

ही माणसं उघड उघड जातीवाचक गलिच्छ भाषेत comment करतात तरी आपल्यालाच पुळका ऐक्य दाखवायला,

Jayant 的头像
Jayant2 年前

This is impossible... Casteism is in the DNA of Indians

Subba Kumar....jaybhim.. bsp 的头像
Subba Kumar....jaybhim.. bsp2 年前

@Jabarsi97460120 Jaybhim

जयजीत 的头像
जयजीत2 年前

आरक्षण बचाओ। #SaveReservation

vikram warade 的头像
vikram warade2 年前

तुम्ही जी भुमिका मांडताय ती पोकळ आहे, बौद्ध, मातंग, ओबीसी यांच्या वर अन्याय कुणाकडून होतोय? पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर चेक करा. राजकीय फायद्यासाठी, तुम्ही ज्यांच्या गळ्यात पडत आहे, ते त्यांचे इसिप्त साध्य झाल्यावर काय करतील ते कळेलच. तुम्ही भाबडी आशा ठेवत आहात

Gangaram suryawanshi 的头像
Gangaram suryawanshi2 年前

जय भीम नमो बुद्धाय

Sadanand Lomate 的头像
Sadanand Lomate2 年前

#Maratha

相关视频

ज्यांनी केला विरोध, त्यांनीच मुख्यमंत्री साहेबांवर दाखवला विश्वास ! राज्यातील मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी कटिबध्द असलेल्या मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांवरचा मराठा समाजाचा दृढ विश्वास आज परभणीतील पाथरी येथे पुन्हा एकदा दिसून आला. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने आज पाथरी येथे उपस्थित होतो. यावेळी तरुणांना संबोधित करत असताना माझ्या मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तात्काळ त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना मंचावर चर्चेसाठी आमंत्रित केले. माझे सहकारी त्यांना मंचावर घेऊन आले. यावेळी मराठा समाजाच्या या तरुण बांधवांशी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची शुद्ध मागणी होती. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांना माहिती दिली. राज्यभरात मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न त्यांना यावेळी सांगितले. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनाही माहिती होती. त्यामुळे माझ्या या मराठा बांधवांनी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास असल्याचे प्रांजळपणे कबूल केले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असा विश्वास याच मराठा बांधवांनी यावेळी मंचावरील जाहीरपणे बोलून दाखवला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न सर्व शुद्ध आहेत. मराठा समाजाच्या बांधवांनीही वेळोवेळी याची कबुली दिली आहे. आम्हाला निषेध करायचा नव्हता तर लक्ष वेधायचे होते असेही या बांधवांनी कबूल केले. त्यामुळे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा मराठा समाजाचा विश्वास किती दृढ आहे हे दिसून आले. #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde

64,972 次观看 • 2 年前