Загрузка видео...
Не удалось загрузить видео
महापौर निवासस्थानी गणपती बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणपूरक आरास आणि महानगरपालिका शाळेतील चिमुरड्या रितिकच्या कलेचा विशेष सन्मान 🔷श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात महापौर बंगल्यावर विघ्नहर्त्या श्रीगणरायाची अत्यंत भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात आज (दिनांक १४ सप्टेंबर २०२६) सकाळी प्रतिष्ठापना करण्यात... show more
21,837 просмотров • 14 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 2

🇮🇳 ओमकार दुबे 🇮🇳 Omkar Dubey 🇮🇳14 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया🚩 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

SANDEEP M VERMA14 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या निवासस्थानी शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, BMC शाळेतील लहानगा विद्यार्थी रितिक याने ही सुंदर मूर्ती स्वतःच्या हाताने घडवली असून, महापौरांनी त्याच्या या अप्रतिम कलेचा योग्य सन्मान केला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🕉️🌱
