正在加载视频...
视频加载失败
महायुती सरकार सत्य लोकांसमोर आणण्यापासून माध्यमांना रोखत आहे.
15,227 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

"महायुती सरकार विकासाच्या मार्गावर काम करत असून खोट्या बातम्या थांबवण्यासाठी जबाबदारीने पावले उचलत आहे."

Thodi laaj vatu dya @BJP4Maharashtra

फडणवीसांनी मेट्रो चालू केली, विरोधकांनी ट्विटरवर नाच सुरू केला!

जनतेचा पैसा उधळा.... जसा तुमच्या बापाचा पैसा असल्या सारखा

@AUThackeray शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आज वेळात वेळ काढून वरळी मेट्रो काम पहायला आलेत धन्यवाद पण तिथून जवळच १km अंतरावर वीर जिजामाता नगर येथील नागरिकांचे हाल पण पहिले असत तर जरा बरं झालं असत.... ज्या लोकांनी तुम्हाला दोनवेळा निवडून दिलं, त्यांच्या बद्दल काही तर कृतघ्न्यता दाखवा

याला कारणीभूत एकनाथ शिंदे हाच आहे,

🤔

लोकशाही

पारदर्शक कारभार!!!

"महायुती सरकार विकासाच्या मार्गावर काम करत असून खोट्या बातम्या थांबवण्यासाठी जबाबदारीने पावले उचलत आहे."
