正在加载视频...
视频加载失败
जेव्हा शिवसेनेचे महापौर होते तेव्हा उपमहापौर भाजपचे होते. गेले चार वर्ष महायुती महापालिका चालवत आहे; फायली मंत्रालयात सही होते, निर्णय मंत्रालयात होतात. महापालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. #NyayForMumbai #MissionMumbai #BMCElections
16,111 次观看 • 9 个月前 •via X (Twitter)
0 条评论
暂无评论
原始帖子的评论将显示在这里
