Loading video...

Video Failed to Load

Go Home

हे आहे सर्वसामान्यांचे सरकार..

25,487 views • 3 years ago •via X (Twitter)

33 Comments

Ankita Sawant🌹's profile picture
Ankita Sawant🌹3 years ago

पण तू गैर मर्दांची पप्पी कशाला घेत होतीस? तूझ्या सरखे घाणेरडे चाळे तर करत नाही "सर्वसामाण्य" लोक?

Shraddha🌸's profile picture
Shraddha🌸3 years ago

हो म्हणुन ही हालत आहे जनतेची की उठता बसता शिव्या देतात तुम्हाला 🤣🤦🏻‍♀️

Veer BaBa 🙏's profile picture
Veer BaBa 🙏3 years ago

एकनाथ शिंदे जी शेती करतानाचे व्हिडीओ पाहिले असतील

Mumbai_Meri_Jaan's profile picture
Mumbai_Meri_Jaan3 years ago

हे सर्वसामान्यांचे हाल करणारे सरकार...😠

Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』's profile picture
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』3 years ago

एक्टींग केल्याबद्दल सलाइन भेटेल का असं विचारत तर नसणार 😜🤔

' आत्मनिर्भर ' Tony Spark ✨'s profile picture
' आत्मनिर्भर ' Tony Spark ✨3 years ago

तो माणूस खाली का बसलाय पण? अपंग असला तरी त्याला बसायला खुर्ची देता आली असती.... दिखावाच करायचा होता तर थोडा जास्त तरी करायचा.... आणि ADB चे महासंचालक प्रभावित होऊन काय करणार आहेत, महाराष्ट्रातल्या लोकांना प्रभावित करा म्हणावं साहेबांना....

श्री अजयराजे जाधव🚩शिवजन्मभूमी पुत्र🚩's profile picture
श्री अजयराजे जाधव🚩शिवजन्मभूमी पुत्र🚩3 years ago

सगळी स्टड बाजी आहे लवकरच समजल गद्दाराच सरकार आणि हो लवकरच भाजप मधी काम बघुन ठेवा ईकडली नोकरी जाणार आहे.

Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.'s profile picture
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.3 years ago

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Sachin's profile picture
Sachin3 years ago

साडे तीनशे पन्नास सांग त्याला, गरगर व्हायला लागेल लगेच

Vishal Sagale's profile picture
Vishal Sagale3 years ago

50 खोके मिळाल्यावर 50 आमदार 13 खासदार नेते प्रभावित झालेत तर हे महोदय का प्रभावित नाही होणार

LABOUR PARTY OF INDIA's profile picture
LABOUR PARTY OF INDIA3 years ago

बाळासाहेबांच त भाषण अजून देखील उपलब्ध आहे यूट्युब वर जे मा.नारायण राणेंना उद्देशून होता तो प्रसंग त्याची आठवण झाली हो मॅडम ह्या विडिओला पाहिल्यावर @ShivSenaUBT_ @

Mahendra Utekar's profile picture
Mahendra Utekar3 years ago

आलीस इज्जत काढून घेण्यासाठी तुला काम काय दिलं आहे विसरलीस का ? तूझ काम आहे फक्त पप्पी घेणे..... तू ट्विट न करता तुला जे या सरकारने जे काम दिल आहे ते तू कर

AAKASH DEULGAONKAR's profile picture
AAKASH DEULGAONKAR3 years ago

सर्व सामान्यांमध्ये बारसु ची मराठी माणसं येत नाही का ?

Yogita Biramane's profile picture
Yogita Biramane3 years ago

फक्त खुर्ची वर बसून आणि कागदावर सही करून जनतेची कामे होत नसतात, जनतेच्या मनातील भावना सरकारला समजल्या पाहिजेत,पण ही हिंमत सरकारमध्ये नाहिच.बळाचा वापर करून जनतेला त्रास द्यायचा. एवढेच येत आहे ह्या सरकारला!!!

shrikant kemse 🐯's profile picture
shrikant kemse 🐯3 years ago

हो ना रागिलेलात 33 देश्यांच्या पंतप्रधानणांना पण बोलवा कधी तरी दाखल घ्यायला

Sumit Ramesh Dongre's profile picture
Sumit Ramesh Dongre3 years ago

Joking... He tr gddar ani bhrashtachar lokanche sarkar ahe.. Baki मिरवणूक मद्ये खुलेआम खेळ खंडोबा करणाऱ्याचे सरकार आहे .😝😝😝

NILESH SONAWANE's profile picture
NILESH SONAWANE3 years ago

हे सर्व सामान्यांचे सरकार अरे हे तर अतिसामान्यांचं सरकार काय तर म्हणे प्रभावित झाले अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्र्न पडतो वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीला तिलांजली देऊन भाजप बरोबर युती करून पक्ष संपवण्याचाच प्रयत्न करणारे हे अजुन किती दिवस आहेत

Darshan Gowda's profile picture
Darshan Gowda3 years ago

सर्व सामान्यांना मुका देत नाही ही सरकार 😂 i don't like this सरकार

PRAFULL BANTE's profile picture
PRAFULL BANTE3 years ago

तो काय बोलत आहे हे कळलं का आपल्या मुख्यमंत्री साहेबाना पण 🙄🙄🙄

विजुभाऊ's profile picture
विजुभाऊ3 years ago

हेच का सर्व सामन्याचे सरकार

Suraj Jadhav's profile picture
Suraj Jadhav3 years ago

१० पैशे कापा ओव्हर acting चे

Mahesh Dalaviii's profile picture
Mahesh Dalaviii3 years ago

ते दिसतंय बारसु मध्ये किती सामान्य लोकांचं सरकार आहे.सामान्य लोकांचं आहे की शेठ लोकांचं ते येणारी निवडणूकच ठरवेल इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण ते ही गरीब लोकांवर ज्यांनी तुमचे खिसे आणि घर भरलीत त्यांच्यावरच अत्याचार करताय रिक्षा वरून ऑडी वर आलात. #No_To_Barsu_Refinary

Pratik Shivsena🚩's profile picture
Pratik Shivsena🚩3 years ago

😂😂😂😂😂 क्सा जोक मारा हे

Sailesh Jaiswal's profile picture
Sailesh Jaiswal3 years ago

Jo kam karto,,tyala asi Add karnyachi garaj padat nahi,,He sarv,,Kendrachya dharati var,,Add karun sarakar chalavunyacha prayat aahe bassss

Siddharth Sakpal's profile picture
Siddharth Sakpal3 years ago

अवकाळीग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Pushpa Oswal's profile picture
Pushpa Oswal3 years ago

Are हे तर दलाली सरकार आहे सर्व साठे लोटे प्रभावित झाले आहेत . ते किती प्रतिभावंत आहेत हे जनतेला माहीत आहे.बारसु मधे ह्या सातारच्या मानसाला कोकन काय आहे हे माहीत नाही आहे. थोडे दीवस wait n watch

Akash Gadekar's profile picture
Akash Gadekar3 years ago

खोके घेऊन काम कोणी पण करताय😂

Mayur hujare's profile picture
Mayur hujare3 years ago

थोडे दिवस शिल्लक

I am Indian First's profile picture
I am Indian First3 years ago

हे कसे आहे मावशी.

Vicky lonkar88's profile picture
Vicky lonkar883 years ago

अच्छा एशियनय मि पहिल्यांदा रशियन वाचल🧐

kiran salvi's profile picture
kiran salvi3 years ago

ऑस्कर द्यायला काही हरकत नाही

गजाभाऊ's profile picture
गजाभाऊ3 years ago

काय तो दांडा

Amit Parab's profile picture
Amit Parab3 years ago

काय तो पेन , काय तो पेपर, काय ती स्टाईल, सगळ कसं ओके, बरोबर ना ढुंगण वाली बाई

Related Videos