Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

महिला अधिकारांसाठी बाबासाहेबांनी केलेल कार्य खुप छान पद्धतीने वीडियो च्या माध्यमातून मांडल आहे. 🔥😍 👇👇

11,668 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

balaji suryavanshi profil fotoğrafı
balaji suryavanshi1 yıl önce

Jay Bhim

Akash_ profil fotoğrafı
Akash_1 yıl önce

@StreamviDL

Anil Sonare profil fotoğrafı
Anil Sonare1 yıl önce

खुप मस्त .

Gayakwad b profil fotoğrafı
Gayakwad b1 yıl önce

Khup chan

Gajanan Kisan Bouddha 🙏🏻 profil fotoğrafı
Gajanan Kisan Bouddha 🙏🏻1 yıl önce

जयभीम नमोबुद्धाय 🙏

ADITI Gujar profil fotoğrafı
ADITI Gujar1 yıl önce

Reels banavnya peksha study karava ...

गजाभाऊ profil fotoğrafı
गजाभाऊ1 yıl önce

Panther forever !! True Legend

Pooja_1010 profil fotoğrafı
Pooja_10101 yıl önce

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मटनं खाल्लं जातं.....? तुमचे उत्तर अपेक्षित आहे. 🙏 #Copied

BBC News Marathi profil fotoğrafı
BBC News Marathi1 yıl önce

अंध बैलाला मुलाप्रमाणे जपणारा शेतकरी #maharashtra #Reels

Mahesh Zagade, IASx profil fotoğrafı
Mahesh Zagade, IASx1 yıl önce

मुस्लिम व्यक्तींना यात्रेत व्यवसाय करू न देण्याचा अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी ग्रामसभेचा ठराव संविधानाचे अनु. १३(३), १४ आणि १५ अनुसार घटनाबाह्य असल्याने त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने केली तर ग्रामपंचायत राज्य शासनाने ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम १४५ अन्वये बरखास्त करावी.

Benzer Videolar

आजच्या 'एआय' AI च्या युगात तांत्रिकदृष्ट्या सतत अपडेट राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या वतीने खेड्यापाड्यातील इयत्ता ५ वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानावर आधारित रोबो सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने ट्रेनिंग देण्यात आले. यामध्ये औद्योगिक रोबोटचे कार्य, प्रोग्रामिंगद्वारे मशीन नियंत्रण आणि सिम्युलेशनद्वारे प्रत्यक्ष शिक्षण यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी रुची घेत हे प्रॅक्टिकल यशस्वीपणे पुर्ण केले.अद्ययावत तंत्रज्ञानाची जवळून ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारशक्ती व इंडस्ट्री-रेडी कौशल्यांना चालना मिळाली. हा अनुभव त्यांची भविष्यातील वाटचाल प्रशस्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या उपक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेला खुप खुप शुभेच्छा.

Supriya Sule

13,878 görüntüleme • 7 ay önce