正在加载视频...

视频加载失败

असे समाजोपयोगी, समाजाला दिशा दाखवनारे रील्स नक्की वायरल झाले पाहिजेत. भावाने खुप छान वीडियो बनवला आहे. 👏👏

47,817 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

Vikas 的头像
Vikas1 年前

I don't know why we as a society Obsessed on Finding Mistake made by Victim? Victim Blaming is not the solution. Awareness is and causion is good but on the other hand, govt/ Authority failure, our system is so currupt, society is immoral , unsympathetic to say the least.

Tejas 的头像
Tejas1 年前

Fully scripted

SHASHI🔥 的头像
SHASHI🔥1 年前

Scripted asla tri tyatun society la milnara msg mahatvacha ahe

Shirish 的头像
Shirish1 年前

Just another attention seeker trying to piggyback on a sad incident.. Blame the victim.

Sameer Bamne 的头像
Sameer Bamne1 年前

Ohh superb 👌

Belen Alfaro 的头像
Belen Alfaro1 年前

🌸Te deseo un hermoso Dia🌸 🌸Have a great day🌸

निलेश (शँकर पार्वती प्रसन्न)💝💝💝.🌞🌄🌅💛 的头像
निलेश (शँकर पार्वती प्रसन्न)💝💝💝.🌞🌄🌅💛1 年前

👌👌👍👍👍

Anil C K 的头像
Anil C K1 年前

Mast

VIJAYA JI SANATANI 的头像
VIJAYA JI SANATANI1 年前

खुप छान संदेश

Priti Prabhas 的头像
Priti Prabhas1 年前

खुपच छान 👏🙏

Gautam Sarkar 的头像
Gautam Sarkar1 年前

खूप छान व्हिडिओ आहे.

相关视频

दिल्लीतील स्फोट हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे. दिल्ली स्फोटामागे बाह्य किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? ते म्हणतील की, अंतर्गत बॉम्बस्फोट झाले नाहीत. पण, याआधी ही अंतर्गत बॉम्बस्फोट झालेले आहेत. यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांकडे मटेरियल सापडले आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना थांबल्या पाहिजेत हे पाहावे. नांदेड, मालेगाव केस, अजमेर केस, मुंबईतील कबुतरखाना, गिरगाव, फर्ग्युसन कॉलेज, याठिकाणी ब्लास्ट झाले पण यामागे कोण आहे हे अजून माहिती नसलेले अंतर्गत ब्लास्ट आहे. एवढे जर न उलगडलेले आणि ज्याचा तपास लागलेला नाही असे ब्लास्ट असतील तर हे गंभीर आहे.

Prakash Ambedkar

22,179 次观看 • 9 个月前