正在加载视频...

视频加载失败

यापेक्षा दुसरं सुख कशात आहे 🤗

33,280 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

शरद बांगर Sharad Bangar 的头像
शरद बांगर Sharad Bangar1 年前

सुर्या प्रकल्प पालघर मध्ये मागच्या आठवड्यात ड्यूटी वर फिरताना होळीच्या दिवशी खूप अशे टोलनाके लागले होते 😊😍😉

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

perfect beach vibes

Suryawanshi Rahul 的头像
Suryawanshi Rahul1 年前

innocent cute मुली आहेत. छान. आम्ही पण दिवाळीला फटाके फोडण्यासाठी एरियातले लोक त्यांच्या कडून पैसे मागायचो, आमच्या कडे असायचे तरी पण कारण ती वेगळी मजा वाटायची म्हणुन. आणि मस्करीतले नात्याचे असले की मग विषयच नाही हात पकडायचे खिशातून काढून घ्यायचो खुप मजा यायची.

Shrirang Joshi 的头像
Shrirang Joshi1 年前

नीट कळले नाही. आपण लोकांची अडवणूक केली की पैसे मिळतात हे शिकल्यावर हेच मुलं मोठे होऊन चांगले नागरीक नक्कीच होणार नाहीत. अमेरिकेतही अगदी सिनियर स्कूल ची मुलं मुली लोकांच्या घरी जाऊन पैसे मागतात. डिस्नी साठी ट्रिप, कशाचा तरी बूट कॅम्प... पण रस्ता अडवून कुणी पैसे मागत नाही.

SHUBHAM 的头像
SHUBHAM1 年前

वैतरणा Dam जातांना जागो जागी अशे लहान चिमुकले भेटले रंगपंचमी साठी त्यांना जास्त पैशे पन नको होते 5-10 Rs मध्ये खूप आनंदी 😍

जय श्रीराम 的头像
जय श्रीराम1 年前

आयुष्यात असे टोल नाके येत राहोत... आणि वनवासी आयुष्यात रंगांची उधळण होत राहो 🎉🥳

विजय खवरे 的头像
विजय खवरे1 年前

खुप छान

Bapu Ambikar 的头像
Bapu Ambikar1 年前

खूप छान सर..खरच..

ऋषीकेश काळे 的头像
ऋषीकेश काळे1 年前

लद्दाख च्या रोड ट्रिप वर असताना तुरतुक या गावाला जाताना असेच निरागस खूप सारे भेटले होते चॉकलेट वगैरे मागायचे. खूप निरागस होती. वाट अडवून चॉकलेट वगैरे मागायची. मी थांबून आइस्क्रीम खाऊ घातली.

राकेश 的头像
राकेश1 年前

😊

Digvijay patil 的头像
Digvijay patil1 年前

Great dada

相关视频

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने एक पत्र देण्यात आले आहे. संध्याकाळी 5 वाजेनंतर एकंदरीत 75 लाख मतदान झालं आहे. ऑफिशियली 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. संध्याकाळी 6 नंतर प्रत्येक बूथवर टोकन वाटण्यात आलं का? ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले? प्रत्येक मतदारसंघ निहाय त्याची आकडेवारी आम्ही मागितलेली आहे. दुसरं 6 नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्याने व्हिडिओग्राफी केली आहे का? तिसरं हे टोकन जे आहेत 6 नंतर वाटलेले ते कुठल्या अधिकाऱ्याने वाटले आहेत त्याची माहिती आम्ही मागवली आहे. आम्ही अपेक्षा करतो की राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम आम्हाला ही माहिती लवकरात लवकर पुरवतील.

Prakash Ambedkar

20,951 次观看 • 1 年前

विरोधकांवर टीका करणं, शेरोशायरी करणं आणि "प्रशासनावर जबरदस्त पकड" असल्याचा PR करणं खरंच सोपं आहे. पण वास्तव इतकं भयानक आहे की, विधानसभा अध्यक्षांनी वारंवार बोलावूनही संबंधित मंत्री आणि अधिकारी सभागृहात फिरकत नाहीत! अध्यक्षांच्या निर्देशांनाही जुमानलं जात नसेल, तर राज्यात प्रशासन चालतंय की बेबंदशाही? इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांनाच सभागृहात याबद्दल नाराजी व्यक्त करावी लागते, यापेक्षा सरकारच्या प्रशासनावरील नियंत्रणाचं मोठं अपयश कोणतं? ज्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंत्री आणि अधिकारीच जुमानत नाहीत, त्यांनी प्रशासनावरील पकडीच्या गप्पा मारू नयेत. महाराष्ट्राने असा बेफिकीर आणि बेशिस्त कारभार यापूर्वी कधी पाहिला नव्हता. #हतबल_विधानसभा_अध्यक्ष #दलिंदर_सरकार

Harshwardhan Sapkal

14,533 次观看 • 2 个月前