正在加载视频...

视频加载失败

राजकीय नेते फक्त भेटले म्हणून युती-आघाडी होत नाही !

78,921 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

10 条评论

हेमंत आठल्ये 🚩 的头像
हेमंत आठल्ये 🚩3 年前

@dnyanu09 कृपया आपल्या खात्याचं नाव आणि ओळख राष्ट्रभाषा मराठीत करावी जेणेकरून सर्वांना समजेल!! #म

विनोद पिसे 🇮🇳 的头像
विनोद पिसे 🇮🇳3 年前

ऐक सभा होऊन जाऊ दे साहेब

The Art of Politics 的头像
The Art of Politics3 年前

युती-आघाडी करणाऱ्या पक्षांनी संघर्ष सोडवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.त्यांना एकमेकांच्या धोरणांबद्दल आणि उद्दिष्टांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना एकमेकांच्याशी सहमतीने निर्णय घेणे आवश्यक आहे.युती-आघाडी करणाऱ्या पक्षांना एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

EBRAHIM MAHMUD PEERA 的头像
EBRAHIM MAHMUD PEERA3 年前

YES THATS RIGHT BUT AFTER SEEING GROUND REALITY THERE IS A GOLDEN CHANCE FOR MNS TO BE VICTORIOUS IN BMC ELECTION PROVIDED MNS SHOULD FIGHT ELECTION WITHOUT JION HANDS WITH BJP OR SHIVASENA. IT IS NOW OR NEVER.

नागेश वाघमोडे 的头像
नागेश वाघमोडे3 年前

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता परत एकदा टोलनाक्यांचा मुद्दा हाती घ्यायला हवा जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रस्त्यावरचे खड्डे योग्य पद्धतीने 100% बुजवत नाहीत तोपर्यंत एकाही टोल नाक्यावर टोल घेतला जाऊ नये अशा प्रकारचे आंदोलन होणे गरजेचे आहे लोक खूप सपोर्ट करतील.

Sachin 的头像
Sachin3 年前

सुपारी तर भेटते ना.😁

Vinayak Mumbai 的头像
Vinayak Mumbai3 年前

ओट्या भरल्या, पुष्पगुच्छ अक्षरशः वाटले. ते एकतर्फीच?

Vinayak Mumbai 的头像
Vinayak Mumbai3 年前

कमळी युती न झाल्याने राज ठाकरेना नैराश्य आलंय?

Hashtag India 的头像
Hashtag India3 年前

कोणी कुणाला भेटल्यानंतर युती होत नसते हे सर्वसामान्य जनतेला समजतं. पण जेव्हा नेत्यांच्या स्वतःच्या वागणुकीमुळे असंदिग्ध वातावरण होतं तेव्हा संशयाला जागा असते. कार्यकर्ते अंधारात, पत्रकार-जनता अंधारात. काही ठराविक 5-6 लोकांनाच खरं काय ते माहीत असतं तेव्हा संभ्रमाचे वातावरण होतं.

Hashtag India 的头像
Hashtag India3 年前

आज शेठजी पक्षाकडे ES आणि AP गट आहे. पण हे दोन्ही गट येण्यापूर्वी काय होतं? कोण होतं शेठजी पक्षाबरोबर? जगजाहीर भूमिका आणि न जाहीर केलेली भूमिका हे लोकांना समजतं. आजकाल प्रत्यक्षात युती आणि अप्रत्यक्ष युती हेही लोकांना समजतं. A टीम, B टीम, D टीम..या काल्पनिक गोष्टी नाहीयेत.

相关视频

मा. Devendra Fadnavis साहेब आपण अभ्यासू नेते आहात, परंतु seriousness रहावा म्हणून परीक्षा फी हजार रुपये ठेवली, असल्याचं आपलं उत्तर समाधानकारक नाही. वर्षभरात अनेक परीक्षा होत असतात. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठीही वेगवेगळी फी असते. वर्षाला केवळ फी पोटी एका विद्यार्थ्याला जवळपास १५-२० हजाराचा भुर्दंड बसतो. सर्वच विद्यार्थी खासगी क्लास लावतात असंही नाही, झोपडीत राहूनही गुणवत्ता यादीत येणारी अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांकडून असे पैसे वसूल करणं आणि आपण दिलेलं उत्तर मला तर पटलं नाही, युवांना पटलं की नाही ते पहावं लागेल. म्हणून परीक्षा फी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेताना अर्थमंत्री Ajit Pawar दादांनाही बोलवा तसंच मंत्रीपद दिलं नाही म्हणून एखाद्या आमदाराला दिडशे कोटी रु. निधी दिला असं समजून विद्यार्थी हिताचाच निर्णय घ्यावा, ही विनंती!

Rohit Pawar

153,101 次观看 • 3 年前