Loading video...
Video Failed to Load
मा. Devendra Fadnavis साहेब आपण अभ्यासू नेते आहात, परंतु seriousness रहावा म्हणून परीक्षा फी हजार रुपये ठेवली, असल्याचं आपलं उत्तर समाधानकारक नाही. वर्षभरात अनेक परीक्षा होत असतात. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठीही वेगवेगळी फी असते. वर्षाला केवळ फी पोटी एका विद्यार्थ्याला जवळपास १५-२० हजाराचा भुर्दंड बसतो. सर्वच विद्यार्थी खासगी क्लास... show more
153,111 views • 3 years ago •via X (Twitter)
10 Comments

@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis - seriousness रहावा म्हणून परीक्षा फी हजार रुपये ठेवली. प्रत्येक विभागाच्या प्रत्येक परीक्षेला वेगवेगळी फी द्याव लागतेय. वर्षाला एका विद्यार्थ्याकडून १५-२० हजार वसूल केले जातेय ही बाब लक्षात घेता यावर पुनर विचार करुण विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय द्यावा,ही विनंती!

@Dev_Fadnavis Mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस यांनी दिलेल्या उत्तर seriously विचार कराव असेच आहे.गावागावात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी शेतकऱ्याची मुले आहेत. अगदी पुण्यात राहणारा मुलाचा बाप गावाकडे असणारी जमीन विकून शिकवत असतो. याच भान सरकारला नाही

@Dev_Fadnavis खरयं Seriousness रहावा म्हणूण 900-1000 नव्हे तर 20000-25000 रुपये घ्या......... खुप च सीरियसनेस येईल......

@Dev_Fadnavis ह्या माणसासाठी उद्धव साहेबनी वापरलेला शब्द योग्यच होता अस दररोज जाणवत आहे.... ह्यांना कुणी सांगितले की प्रत्येक विद्यार्थी ५०००० चे क्लासेस लावतोय अरे एखादा निर्णय रेटण्यासाठी काहीही बोलणार का ? आणि १०००rs ठेवल्याने seriousness येत असेल तर upsc मूर्ख आहे म्हणायचं १००rs fees ठेवते

@Dev_Fadnavis मोबाईल जामर साठी पैसे घेतले पण जामर ची व्यवस्था नाही मेटल डिटेक्टर साठी पैसे घेतले पण मेटल डिटेक्टर चा योग्य उपयोग नाही मेटल डिटेक्टर असूनही विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये कॉफी करण्यासाठी डिवाइस घेऊन जात आहेत सीसीटीव्ही कॅमेरासाठी आमच्याकडून पैसे घेतले पण तरीही मास कॉफी थांबत नाही

@Dev_Fadnavis रोहित दादा आपली मुलांबद्दल ची तळमळ नेहमीच जाणवते....आपण जे मुद्दे उपस्थित केले ते खरोखर अत्यंत महत्वाचे आहेत...मात्र तुम्ही सोडून बाकी कुणीही या विषया बाबत गंभीर आहे असं जाणवत नाही....

@Dev_Fadnavis रोहित पवारांचं अतिशय अभ्यासु व मुद्देसूद विवेचन. राज्यातल्या तरुणांबद्दलची मनापासूनची कळकळ यातुन दिसतेय...🙏

@Dev_Fadnavis हे घ्या १००० मुळे होणारा seriousness थोड कमी seriousness आहे साहेब १०००rs fees मधून काहीना काही घोळ होत आहेत कृपया fees वाढवून १००००-१२००० करावी seriousness अजून वाढेल आणि अशे गैरप्रकार होणार नाहीत आणि अस पण स्पर्धा परीक्षा करणारकडे चिक्कार पैसे आहेत class ला ५०k+ देत आहेत

@Dev_Fadnavis सगळीच मुलं लाखाचे क्लास लावत नाही साहेब. रोहित पवारांनी जो मुद्दा मांडला आहे तो गोरगरीब मुलांच्या हिताचा आहे. तुम्ही फक्त क्लास लावतात त्यांचाच विचार केलेला दिसतो..

@Dev_Fadnavis UPSC 100 रुपये fees घेते आणि MPSC साधारणतः 300 रुपये Fees घेते म्हणजे @Dev_Fadnavis साहेब तुमच्या म्हणण्यानुसार त्यांच्या परीक्षेत seriousness नसतो काय??

