Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
"रायगडावरील कष्टकरी.. 🐴" व्हिडिओ पाहून डोळे भरून आले.
13,862 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
11 Kommentare

रोहित রোহিতvor 1 Jahr
हे प्राणी नावाला गाढव आहेत, त्या दिसणार्या बाई करत असलेलं काम गाढवाचं आहे.

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळvor 1 Jahr
👍👍

मराठा आर्विका देसाईvor 1 Jahr
आपल्या नेत्यांपेक्षा तरी ही गाढवे चांगली कामे करत आहेत.

RoBovor 1 Jahr
ह्या कष्टकऱ्यांना माझा सलाम

मराठी मातीvor 1 Jahr
❤️❤️

Anil Deo 🇮🇳vor 1 Jahr
I recommend you to follow @DonkeySanctuary. Nice handle

बोलीभाषा मराठीvor 1 Jahr
💕💕💕

संजय पाटीलvor 1 Jahr
तुमच्या लक्षात आलं का? ती गाढवे नागमोडी वळणे घेत खाली उतरत आहेत.

Mahendra C.Mormarevor 1 Jahr
मस्त 👌👌👌.

swapnil patilvor 1 Jahr
रोप वे का वापरत नाही

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळvor 1 Jahr
रोपवे सहसा पर्यटक आणि त्यांच्यासोबतचे छोटे सामान नेण्यासाठी वापरला जातो. बांधकामाचे मोठे आणि अवजड साहित्य नेण्यासाठी त्याची सध्याची क्षमता पुरेशी नाही.
