Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

राहुल गांधींनी महिलांना दर महिन्याला खटाखट खटाखट ₹8500 देण्याचे खोटे आश्वासन दिले. आम्ही केलेला विकास व त्यांनी केलेला खोटेपणा आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत उजागर करणार आहोत.

27,502 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

𝘼𝙢𝙞𝙩 profil fotoğrafı
𝘼𝙢𝙞𝙩2 yıl önce

आरे खुळखुळ्या सरकार आल्यावर म्हणले होते रे. BC 2014 ला 15 लाख देणार होता ना तुझा फेकाड्या त्याच काय झालं ते सांग आधी. नीच sanghotya

जयेश 🎭 profil fotoğrafı
जयेश 🎭2 yıl önce

रोल स्वतः करणार की कुशल बद्रिके, भाऊ कदम यांना बोलवणार.? 🤔 सत्तेत असलेला पक्ष विरोधी पक्षाच्या निवडणूक घोषणा पत्राचा सहारा घेतो.! 😂 कीव येते तुमची!

Shreenivas Bikkad profil fotoğrafı
Shreenivas Bikkad2 yıl önce

बावनकुळे साहेब आपले डोके ठिकाणावर आहे का ? निवडणूक जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सत्ता आल्यावर करायची असते विरोधी पक्षात बसल्यावर नाही. एवढी साधी गोष्ट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना कळत नसेल तर भाजपवाल्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलावा आणि ज्या व्यक्तीला सामान्य राजकारण कळतं त्याला प्रदेशाध्यक्ष करावे

Meena Deshpande profil fotoğrafı
Meena Deshpande2 yıl önce

tu aadhi tya fekya kadun 15 lakh vyajasahit aan..tula evdha modicha pulka aahe tar tu navryane dhaplelya paishatun de...to paryant chalti ho

ManojSharma profil fotoğrafı
ManojSharma2 yıl önce

पन्नास खोके एकदम आके 😂

Siddharth profil fotoğrafı
Siddharth2 yıl önce

बावनकुळे ८ -१० महिन्यानंतर तुमचे केंद्रातील सरकार पडल्यानंतर जेव्हा काँग्रेसचे सरकार येईल तेव्हा राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन नक्कीच पुर्ण केले जाईल. राहुल गांधी जे बाेलतात तेच करतात, ते अजिबात थापा मारत नाही.

SATYAJIT JONDHALE 🔥🔥 profil fotoğrafı
SATYAJIT JONDHALE 🔥🔥2 yıl önce

डोक्यावर पडलेला गायरान पोलार्ड❗😱😜 राहुल गांधी यांनी त्यांची सत्ता आल्यावर महिलांना वार्षिक 1,00000/- रुपये अर्थात महिन्याला 8500/- रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तुम्ही त्या गोष्टीचा विपर्यास करून आपली पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.😡😡😡

ђєɭɭ๒๏ץ 🔥 profil fotoğrafı
ђєɭɭ๒๏ץ 🔥2 yıl önce

😂

जुन्नरचा मतदार.. profil fotoğrafı
जुन्नरचा मतदार..2 yıl önce

तुम्ही पाहिले १५ लाख रुपये द्या..

डॉ.रोहन profil fotoğrafı
डॉ.रोहन2 yıl önce

सरकार आल अस्त त्यांचा तर दिले असते. तुम्हाला असा तर नाही ना म्हणायचं की एनडीए च सरकार जाणार आहे वगैरे.

Benzer Videolar

महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद आहे. थोडीही लाज राहुल गांधींना असेल, तर त्यांनी तत्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा. दुसरा प्रश्न: क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्याजागी राहुल गांधी यांना का संधी दिली, प्रियंकाला वयाच्या 25 व्या वर्षी लग्न करुन सासरी का पाठवून दिले, येथे पुरुषसत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनवले, या प्रश्नांची उत्तरे सोनिया गांधी यांनी देशाला दिले पाहिजेत. राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यनगरीत आज राहुल गांधींनी महिलांचा केवळ अपमानच केला. आम्ही त्याचा धिक्कार करतो… Rahul Gandhi Congress Maharashtra Congress BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha Maharashtra

Chitra Kishor Wagh

120,621 görüntüleme • 8 gün önce

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर 76 लाख झालेल्या मतदानाची माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितली होती. निवडणूक आयोगाने ती माहिती आम्हाला दिली नाही. आम्ही त्याविरोधातील लढाई सर्वोच्च न्यायालयात लढतोय. काँग्रेस पक्षाकडे वकिलांची फौज आहे. राहुल गांधी यांनी आमच्या या केसमध्ये हजर राहून आपलं म्हणणं मांडावे, असे आवाहन आम्ही केलंय. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे म्हणून प्रतिज्ञापत्र मागितले आहे. राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात? ते पाहणे महत्त्वाचे आहे. आम्ही संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतदानवाढीवरील दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असली, तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपीलात गेलो आहोत. पुढील आठवड्यात ती याचिका येईल. या याचिकेत इतर राजकिय पक्ष पक्षकार म्हणून आलेत तर हा विषय अजून मजबूत होईल.

Prakash Ambedkar

10,338 görüntüleme • 1 yıl önce