正在加载视频...
视频加载失败
राहुल गांधींना वारीत येण्याचं निमंत्रण, राजकारण पेटलं… #Lokmat
20,329 次观看 • 2 年前 •via X (Twitter)
10 条评论

@ashish_jadhao वारकरी वारी मध्ये त्या विशिष्ट समाजाला सामाऊन घेते व तोच विशिष्ट समाज वारकऱ्यांना पाणी अल्पआहार वगेरे देऊन गावो गावी दिंडीचे स्वागत करत असतो.

हिंदुत्व आणि वारी एकत्र होत नाही...उगाच काहीतर जोडू नका...संत तुकारामांची पालखी मुक्कामी असते अनगड शहा बाबांच्या ठिकाणी .

वारी सर्व धर्म समभाव दर्शवते.. तुमचे घाणेरडे हिंदुत्व लांब ठेवा.. वारी सगळ्यांची आहे.. तुम्ही ठेकेदारी घेऊ नका फुकटची..

जिथं पांडूरंगाच्या, माऊली-तुकारामांच्या भक्तीत तल्लीन होवून माणूस देहभान विसरतो जिथं जात,धर्म,लहान-मोठा,गरीब-श्रीमंत हे सगळे भेदभाव गळून पडतात जी मानवतेचा संदेश देते ती वारी Wecome @RahulGandhi राम कृष्ण हरी 🙏

गद्दारी चा डाग पुसला जाणार नाही, तुझी वाट लागणारच

हिंदूंबद्दल अशी विचित्र विचारसरणी असलेल्या लोकाना वारीमध्ये अजीबात परवाणगी नको

ओ साहेब अब्दुल सत्तार कोण आहेत ते सांगा

are eknatha purn bhashan ek toh bjp la bolalela hinduna nahi..

सकळांसी येथें आहे अधिकार, कलियुगीं उद्धार हरिनामें !! हा कोण नालायक आहे वारीपासून किंवा सामील होण्यापासून कोणासही रोकणारा !!

जे हिंदू नाहीत, ते वारी मध्ये नको.








