Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

लढण्याची प्रेरणा... साहेब ! #NCPSP #साहेब #शरदपवार

Комментарии: 10

Фото профиля Bhoukal Baba
Bhoukal Baba1 год назад

अरे लांडग्या, तुझ्या मतदार संघाकडे लक्ष दे, काहीतरी काम करा. कुठे त्या थेरड्याचा मागे लागतो. 1-2 वर्ष च आहे ती ब्याद.

Фото профиля ABP MAJHA
ABP MAJHA1 год назад

फक्त अजित दादांवर काही बोलू नको आता चड्डीत मुतायला होईल आणि उगाच उसन अवसान आणून जे बोलतो ना त्याला महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे.

Фото профиля पुरोगामी (सो कॉल्ड) माय फूट
पुरोगामी (सो कॉल्ड) माय फूट1 год назад

युतीच्या विजयाचे शिल्पकार...🤣🤣🤣

Фото профиля jaisingh Maruti Patil
jaisingh Maruti Patil1 год назад

कुणासाठी लढतात त्यांच्या लेकीच्या भाषेत सांगायचे तर काय उपकार करतात का. त्यांची लेक म्हणते सरकार 1500 देते ते काय उपकार करतात का. घराणेशाही प्रस्तापित करण्यासाठी लढले मुलगी पुतण्या दोन नातू आता मुलीच्या मुलांसाठी असेल जनतेला काय उपयोग

Фото профиля सनातनी श्रीराम (राष्ट्र)भक्त
सनातनी श्रीराम (राष्ट्र)भक्त1 год назад

ही झाली तुमची प्रेरणा, पण जनतेने १० आमदार देऊन २०१९ च्या गद्दारीची शिक्षा दिली.त्या प्रेरणेचं काय?काही शिकणार आहेत की,मागचे पाढे पंचावन्न.स्वतःच्या जिल्ह्यात २१ पैकी १ जागा मिळाली ही प्रेरणा की ८० सभा करून १० जागा ही प्रेरणा?अंताची लढाई सुरू....जय श्रीराम!!

Фото профиля मकरंद पाटील
मकरंद पाटील1 год назад

आला का तु ? २/३ दिवस कुठं कडमडला होता

Фото профиля Rajesh Babaji Lande
Rajesh Babaji Lande1 год назад

नवसाला पावत नाही म्हणून देव बदलणाऱ्या मधले आम्ही नाही….जिंकलो तरी साहेबान सोबत आणि हरलो तरी सुद्धा साहेबान सोबतच……🙏🏻👍❤️

Фото профиля mayurjoshiphotos
mayurjoshiphotos1 год назад

जा मग बॉर्डरवर जाऊन लढ हिम्मत आहे तर 😂😂

Фото профиля TrendSetter_4U
TrendSetter_4U1 год назад

जनता नाराज दिसत आहे साहेबांवर

Фото профиля किशोर दि.डुंबरे
किशोर दि.डुंबरे1 год назад

साहेब एकच फक्त वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच.... बाकीचे साहेब आम्ही नाय वळखत

Похожие видео