Загрузка видео...
Не удалось загрузить видео
वारी VIP लोकांची कधीपासून झाली आहे ? 🎦 Varun Javalekar
35,557 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)
Комментарии: 15

VIP कल्चर हे बंद झाले पाहिजे... पण ते बंद कोण करणार? तर VIP लोकांनीच लाज वाटून स्वत: जाण राखली पाहिजे.. आपण मोठे, आपला मान मोठा म्हणजे आपण सगळ्यात पुढे, इतरांचा हक्क पायदळी तुडवायचा ही जाणीव असायला पाहिजे..

हा माझा मित्र आहे

🙌🏾

भाजप अल तेव्हापासून 😁

पण जे देव मानत नाहीत, त्यांना का यात पडायचे आहे?

Vip culture बंद झाला पाहिजे सर्वीकडे.

Thanks to deva bhau

@CMOMaharashtra @Info_Solapur हे खरं आहे का.

महा पुजे च्या वेळेस जवळपास संपुर्ण वेळ कॅमेरा देवेन्द्रजींकडे होता?

घूसखोरी सत्य आहे …

Tarbujya viruddha andolan kraychi vel ali ahe to ya पदाच्या layki cha nahee

आणि यात परप्रांतीय सेना किती प्रमाणात शिरकाव केला आहे???

आले काड्या घालणारे...तोंड फुटक्या काड्या बाज चे चमचे

दुर्दैवी!!

पैशाने देव विकत घेता येत नाही त्यासाठी निस्वार्थी भक्ती असावी लागते.
