Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

38,383 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von Sumit Bane
Sumit Banevor 1 Jahr

हा जो कोणी reelstar आहे माहिती नाही पण ह्याला राजसाहेबांची एकच लाईन आठवते? राजसाहेबानी मराठी भाषेसाठी मराठी माणसा साठी १००+ केस घेतल्या ते आठवत नाही. मुंबईवर परप्रांतीयांचा हल्ला होतोय त्या विरोधात आवाज उठवलेले राज साहेब नाही आठवले? वाह रे वाह भरपूर गोष्टी आहेत लिहायला!

Profilbild von मायभूमी महाराष्ट्र!
मायभूमी महाराष्ट्र!vor 1 Jahr

दोन मराठ्यांनी महाराष्ट्र गुजरात धर्जिण्याना काबीज करून दिलं भूतकाळातील ईतिहास पाहता महाराष्ट्रावर संकट आपल्यातीलच गद्दारामुळे आलं होतं आणि आता ही तेच होत आहे. मराठी महाराष्ट्र सावधान मराठी मुंबई संकटात आहे .. कट्टर मुंबईकर कट्टर महाराष्ट्र प्रेमी @ShivSenaUBT_ @rautsanjay61

Profilbild von Varun
Varunvor 1 Jahr

Mumbai, Maharashtra aani Bharat vegala aahe ka, Shokantika ti hoti jevha UBT alliance madhun baher padale swarthasathi

Profilbild von Rav-G (राव-जी), 𝔹𝕙𝕒𝕣𝕒𝕥 🚩🇮🇳
Rav-G (राव-जी), 𝔹𝕙𝕒𝕣𝕒𝕥 🚩🇮🇳vor 1 Jahr

पाठवतो बर्नॉल- होईल आग शांत

Profilbild von Harish Salve
Harish Salvevor 1 Jahr

30 वर्ष राज्य केले ठाकरेंनी मुंबईत... एका काम सांग जे मराठी माणसांसाठी केले... 10× 10 च्या खोलीतून भल्या मोठ्या टोलेजंग इमारतीचे मालक झाले ठाकरे, मराठी माणूस मात्र मुंबई बाहेर झोपडपट्टी फेकला गेला. शिक्षणे GST म्हणतोयस चमच्या मोफत शिक्षण मिळत मुंबईत. चांगल्या चांगल्या नामवंत 1/2

Profilbild von YoGZ Agniveer (Modi Ka Parivar)
YoGZ Agniveer (Modi Ka Parivar)vor 1 Jahr

ते आधी पण तितकाच होत... तु कुठून प्रवास करून आलास चर्चगेट ला?

Profilbild von Stand with Truth !
Stand with Truth !vor 1 Jahr

🤦‍♂️ शिवसेना फक्त एक राजकीय पक्ष आहे आणि सत्तेत पण आहे सध्या , उपमुख्यमंत्री आहेत शिंदे । कसली शोकांतिका ? तुमच्या साठी असेल पण महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे । भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना सगळे मराठीच सत्तेत आहेत । फालतूपणा बंद करा आता तरी ।

Profilbild von प्रशांत काटे
प्रशांत काटेvor 1 Jahr

मशाल विजली

Profilbild von Nilesh Deulkar
Nilesh Deulkarvor 1 Jahr

कपटी माणसांच्या कारस्थानाला बळी पडून शिंदेनी गुजरात विकास पार्टी कडे गहाण ठेवलेला धनुष्य बाण मराठी माणसाला सोडवायचाय... #महाराष्ट्रधर्म

Ähnliche Videos

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे.. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते..? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आणि आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले..! लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही.. जय जिजाऊ जय शिवराय ! Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Chitra Kishor Wagh

37,407 Aufrufe • vor 2 Jahren