Loading video...

Video Failed to Load

Go Home

शप्पथ घेतली होती ना ???

133,565 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

R.R.Mhatre's profile picture
R.R.Mhatre2 years ago

संदीप सर, उद्या हेही टाका…

मराठी टिटवाळा's profile picture
मराठी टिटवाळा2 years ago

मुंब्राचा डूकराचे हात पाय तोडून चौरंग केला पाहिजे पोलिसांनी. पण असे नाही होणार. सत्ताधारी विरोधाकांना वाचवणार. विरोधक सत्ताधार्यांना .यांची आतमधून सेटिंग असते. घाण राजकारण.

Maratha Hindu | मराठा हिंदू 🚩's profile picture
Maratha Hindu | मराठा हिंदू 🚩2 years ago

एक नंबर चा नीच माणूस आहे हा जितेंद्र आव्हाड. सगळ्या गोष्टी वर राजकारण करतो. महाराष्ट्रातील लोकांवर झालेले अत्याचार याला दिसत नाहीत पण तिकडे गाझा पट्टीत याची भावकी ची सतत ओढ लागलेली असते. वेळोवेळी अशा व्यक्तीला एक्सपोज केल पाहिजे

ब्लॅक पँथर 🇮🇳's profile picture
ब्लॅक पँथर 🇮🇳2 years ago

बहुतेक आव्हाड साहेबानी हाताला काळी फिट आणि तोंडाला काळा मास्क लाऊन हा कॉल केला असणार 😂😂😂

NotKnown's profile picture
NotKnown2 years ago

@supriya_sule ह्याच्यावर पण पावसात भिजून एखाद आंदोलन करा तेव्हा आम्हाला समजेल तुम्हाला महिलांविषयी किती कळवळा होता तो.नाहीतर मग लोक सगळी नौटंकी च समजतील तुमची..

Livetelecast17's profile picture
Livetelecast172 years ago

Baghto thamb आव्हाड ला

अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP's profile picture
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP2 years ago

@Marathi_Rash @waglenikhil बोला ना आता....आता काय झालं?

PATIL 🚩🚩's profile picture
PATIL 🚩🚩2 years ago

So shocking language for a girl....savitrichi lek nahi ka hi @supriya_sule @PawarSpeaks @OfficeofUT must need to protect this girl @Dev_Fadnavis @mieknathshinde ....if something happens to girl ...these same people will blame you .

SHIVRAM VAIDYA's profile picture
SHIVRAM VAIDYA2 years ago

खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे......!!

राजयुग's profile picture
राजयुग2 years ago

आता स्वघोषित निष्पक्ष पत्रकारांनी आव्हाडला याबाबतीत प्रश्न विचारायला हवा. @abpmajhatv @mumbaitak @TV9Marathi @News18lokmat @SakalMediaNews @pudharionline @mataonline

Related Videos