Loading video...
Video Failed to Load
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फुकेट, थायलंड...
7 Comments

दिनेश जैन1 year ago
आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा नवस फेडायला थायलंड ला जावे लागणार का ❓

The think1 year ago
गणेश चतुर्थी ल थायलंड मध्ये पण ट्रॅफिक साठी रोड बंद करणार का??याची आधी कल्पना तिथल्या रहिवाश्यांना द्यावी ही गणपती चरणी प्रार्थना

Nilesh jagtap1 year ago
रस्ता अडवणूक,पोलीस स्टेशन शेजारीच आहे पण कारवाई नाही. कीती लोटांगण घालणार आहे पोलीस श्रीमंत मंडळासमोर? प्रत्येक वेळी अचानक इथला रस्ता बंद केला जातो. शहरातील मुख्य रस्ता आहे. कुठला गल्ली बोळ नाही की पाहिजे तेव्हा रस्ता आडवायचा आणि बंद करायचा. @CPPuneCity @lokmat @Dev_Fadnavis

Pr.भानू तुनतुने 🗞🎙📺1 year ago
सेम आहे..🙏

Ak Hendre_कॅमेरामन डोळंस1 year ago
मोरया🌺🙏

Akashsontakke1 year ago
समोर रस्ता ट्राफिक पण दाखवायला पाहिजे

Vinoo1 year ago
Yeah when churches are built in India its called conversion motive
Related Videos
1:03
Sensitive content
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा महाराष्ट्राच्या चित्ररथावर! 🔥🚩 #RepublicDay2026
भाजपा महाराष्ट्र
76,699 views • 7 months ago


